दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड मुंबई : लाॅकडाऊन असल्याने लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे बेस्ट आणि एसटीच सध्या पर्याय आहे. मात्र, पिक अवर्समध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने अनेकांनी आता खासगी बसचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बसला अद्याप 50 टक्केच प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याने प्रवाशांना सुमारे 500 रूपयांचा प्रवास खर्च करावा लागतो आहे.  राज्य सरकारने सध्या एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. अशातच लोकल सेवा बंद असल्याने, रस्ते वाहतूकीत प्रवाशांची कोंडी होत आहे. बेस्ट आणि एसटी हाऊसफुल्ल प्रवासी वाहतूक होत असल्याने, अनेकांनी कोविड-19 च्या भितीने कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, यामध्ये खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने, 50 टक्के प्रवासी वाहतूक करतांना, प्रवाशांना दुप्पट भाडे सहन करावा लागत आहे.  एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र खासगी बसेसला केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूकीला परवानगी आहे. त्यामूळे नाईलाजास्तव प्रवाशांना दुप्पट भाडे आकारावे लागते आहे.  - हर्ष कोटक, मुंबई बस मालक संघंटना महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती मुंबई उपनगरात सध्या सुमारे 1200 खासगी बसेस प्रवासी वाहतूक करतात. एसटी, बेस्टच्या प्रवासी वाहतूकीला ज्याप्रमाणे 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली त्याप्रमाणेच खासगी बस वाहतूकदारांनाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यास सामान्य जनतेलासुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई बस मालक संघंटनेचे हर्ष कोटक यांनी केली आहे.  ( संपादन - सुमित बागुल )  citizens are annoyed because they have to bare 500 rupees as one day travel cost amid corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 28, 2020

दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड मुंबई : लाॅकडाऊन असल्याने लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे बेस्ट आणि एसटीच सध्या पर्याय आहे. मात्र, पिक अवर्समध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने अनेकांनी आता खासगी बसचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बसला अद्याप 50 टक्केच प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याने प्रवाशांना सुमारे 500 रूपयांचा प्रवास खर्च करावा लागतो आहे.  राज्य सरकारने सध्या एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. अशातच लोकल सेवा बंद असल्याने, रस्ते वाहतूकीत प्रवाशांची कोंडी होत आहे. बेस्ट आणि एसटी हाऊसफुल्ल प्रवासी वाहतूक होत असल्याने, अनेकांनी कोविड-19 च्या भितीने कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, यामध्ये खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने, 50 टक्के प्रवासी वाहतूक करतांना, प्रवाशांना दुप्पट भाडे सहन करावा लागत आहे.  एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र खासगी बसेसला केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूकीला परवानगी आहे. त्यामूळे नाईलाजास्तव प्रवाशांना दुप्पट भाडे आकारावे लागते आहे.  - हर्ष कोटक, मुंबई बस मालक संघंटना महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती मुंबई उपनगरात सध्या सुमारे 1200 खासगी बसेस प्रवासी वाहतूक करतात. एसटी, बेस्टच्या प्रवासी वाहतूकीला ज्याप्रमाणे 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली त्याप्रमाणेच खासगी बस वाहतूकदारांनाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यास सामान्य जनतेलासुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई बस मालक संघंटनेचे हर्ष कोटक यांनी केली आहे.  ( संपादन - सुमित बागुल )  citizens are annoyed because they have to bare 500 rupees as one day travel cost amid corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kJMOO8

No comments:

Post a Comment