पुण्यातील डेक्कन महाविद्यालय करतयं 200 व्या वर्षात पदार्पण पुणे - प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र, संस्कृत, कोशशास्त्र अशा विषयांमध्ये केल्या जाणाऱ्या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळी लौकिक मिळवलेले डेक्कन महाविद्यालय (अभिमत विद्यापीठ) 6 ऑक्‍टोबर रोजी 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेचे "द्वि शताब्दी' वर्ष साजरे करताना वर्षभर व्याख्याने, कार्यशाळा, लघुग्रंथ मालेचे प्रकाशन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, प्रा. डॉ. पी.डी. साबळे, श्री. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. तृप्ती मोरे आदि उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 6 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 4 वाजता द्वि शताब्दी वर्षाचा प्रारंभ ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे होणार आहे. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलपती डॉ.. अरविंद जामखेडकर, विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर हे उपस्थित असणार आहेत. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस कोरोनावर ठरतायेत उपयुक्त? पुण्यात बीसीजी लसीवर होणार संशोधन पुण्यात 6 ऑक्‍टोबर 1821 रोजी "संस्कृत पाठशाळा' या नावाने ही संस्था स्थापित झाली. आज ही संस्था डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) या नावाने सुपरिचित असून, देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही शैक्षणिक संस्था आहे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व शास्त्र, भाषाशास्त्र आदी विषयावरील मूलभूत संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेने समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि मराठा इतिहास या विषयांतील संशोधनात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुलीला भेटायचे तरी कसे? वडिलांसमोर प्रश्न; एकतर्फी आदेश थांबल्याने वाढली अडवणूक द्विशताब्दी निमित्त पुढील वर्षात प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयांवरील मासिक व्याख्यानमाला, संशोधकांच्या लघुग्रंथ मालेचे प्रकाशन, डेक्कन कॉलेज वार्षिक संशोधन नियतकालिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, संशोधन लोकाभिमुख करण्यासाठी कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. प्रोजेक्‍ट, इंटर्नशीप नावलाच! कामाचा अनुभव मिळेना, ऑनलाइन समजेना! 'डेक्कन महाविद्यालयात परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, पण स्थानिक नागरिकांना यासंस्थेबद्दल कमी माहिती आहे. सर्वसामान्य लोकांना याची माहिती व्हावी यासाठी पुढील वर्षभरात उपक्रम राबविले जातील. यातून पुरातत्वीय विभाग, संग्रहालय, इमारत आदींची माहिती दिली जाणार आहे.'' - डॉ. प्रसाद जोशी, प्रभारी कुलगुरू. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

पुण्यातील डेक्कन महाविद्यालय करतयं 200 व्या वर्षात पदार्पण पुणे - प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र, संस्कृत, कोशशास्त्र अशा विषयांमध्ये केल्या जाणाऱ्या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळी लौकिक मिळवलेले डेक्कन महाविद्यालय (अभिमत विद्यापीठ) 6 ऑक्‍टोबर रोजी 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेचे "द्वि शताब्दी' वर्ष साजरे करताना वर्षभर व्याख्याने, कार्यशाळा, लघुग्रंथ मालेचे प्रकाशन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, प्रा. डॉ. पी.डी. साबळे, श्री. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. तृप्ती मोरे आदि उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 6 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 4 वाजता द्वि शताब्दी वर्षाचा प्रारंभ ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे होणार आहे. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलपती डॉ.. अरविंद जामखेडकर, विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर हे उपस्थित असणार आहेत. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस कोरोनावर ठरतायेत उपयुक्त? पुण्यात बीसीजी लसीवर होणार संशोधन पुण्यात 6 ऑक्‍टोबर 1821 रोजी "संस्कृत पाठशाळा' या नावाने ही संस्था स्थापित झाली. आज ही संस्था डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) या नावाने सुपरिचित असून, देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही शैक्षणिक संस्था आहे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व शास्त्र, भाषाशास्त्र आदी विषयावरील मूलभूत संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेने समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि मराठा इतिहास या विषयांतील संशोधनात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुलीला भेटायचे तरी कसे? वडिलांसमोर प्रश्न; एकतर्फी आदेश थांबल्याने वाढली अडवणूक द्विशताब्दी निमित्त पुढील वर्षात प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयांवरील मासिक व्याख्यानमाला, संशोधकांच्या लघुग्रंथ मालेचे प्रकाशन, डेक्कन कॉलेज वार्षिक संशोधन नियतकालिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, संशोधन लोकाभिमुख करण्यासाठी कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. प्रोजेक्‍ट, इंटर्नशीप नावलाच! कामाचा अनुभव मिळेना, ऑनलाइन समजेना! 'डेक्कन महाविद्यालयात परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, पण स्थानिक नागरिकांना यासंस्थेबद्दल कमी माहिती आहे. सर्वसामान्य लोकांना याची माहिती व्हावी यासाठी पुढील वर्षभरात उपक्रम राबविले जातील. यातून पुरातत्वीय विभाग, संग्रहालय, इमारत आदींची माहिती दिली जाणार आहे.'' - डॉ. प्रसाद जोशी, प्रभारी कुलगुरू. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jsPL4Z

No comments:

Post a Comment