सार्स-कोविड 2 : दुसऱ्या सेरो सर्व्हेची सर्व महत्त्वाची निरीक्षणं डिटेलमध्ये मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात हा सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या. महत्त्वाची बातमी : लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.  सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे -  पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीेबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे. दुस-या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे.  महत्त्वाची बातमी : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांमध्ये ऍन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुस-या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे ऍन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय (Health Office) आणि क्षेत्रस्तरावर (Program Field Staff) काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.  दुस-या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुस-या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केेवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे. शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही. संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी उपाययोजना प्रभावी आहेत.  महत्त्वाची बातमी : उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फे-यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती.  पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली होती. sarc cov 2 important key points of second sero survey done in mumbai city  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

सार्स-कोविड 2 : दुसऱ्या सेरो सर्व्हेची सर्व महत्त्वाची निरीक्षणं डिटेलमध्ये मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात हा सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या. महत्त्वाची बातमी : लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.  सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे -  पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीेबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे. दुस-या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे.  महत्त्वाची बातमी : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांमध्ये ऍन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुस-या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे ऍन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय (Health Office) आणि क्षेत्रस्तरावर (Program Field Staff) काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.  दुस-या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुस-या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केेवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे. शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही. संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी उपाययोजना प्रभावी आहेत.  महत्त्वाची बातमी : उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फे-यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती.  पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली होती. sarc cov 2 important key points of second sero survey done in mumbai city  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SezRiF

No comments:

Post a Comment