ठाण्यात एफडीएकडून तब्बल 2 कोटींचा गुटखा जप्त ; पाच ट्रकवर कारवाई ठाणे  ः ठाणे-मुंबईत विक्रीसाठी पाच ट्रकमधून येणारा तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असतानादेखील तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे. क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव? ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून बेकायदा गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 1 कोटी 70 लाख 45 हजार 596 रुपयांचा गुटखा सापडला. या गुटख्याच्या साठ्यासह 50 लाख रुपये किमतीची पाच वाहने अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली असून या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     Gutka worth Rs 2 crore seized from Kasarawadwali police (संपादन ः रोशन मोरे)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

ठाण्यात एफडीएकडून तब्बल 2 कोटींचा गुटखा जप्त ; पाच ट्रकवर कारवाई ठाणे  ः ठाणे-मुंबईत विक्रीसाठी पाच ट्रकमधून येणारा तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असतानादेखील तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे. क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव? ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून बेकायदा गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 1 कोटी 70 लाख 45 हजार 596 रुपयांचा गुटखा सापडला. या गुटख्याच्या साठ्यासह 50 लाख रुपये किमतीची पाच वाहने अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली असून या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     Gutka worth Rs 2 crore seized from Kasarawadwali police (संपादन ः रोशन मोरे)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30tLruw

No comments:

Post a Comment