"मास लावक इसारलो, तो यमाच्या फासकेत लटाकलो'  ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेची प्रचार-प्रसिद्धी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोस्टर छपाई केली आहे. यावर मालवणी भाषेत आकर्षक स्लोगन प्रसिद्ध केले आहे. "मास लावक इसारलो तो यमाच्या फासकेत लटाकलो' हे छपाई केलेले स्लोगन मार्मिक व बोधक आहे. ही मार्मिक व्यंगचित्रे कोकणवासीयांचे लक्ष वेधत आहेत.  राज्य शासनाने 15 सप्टेंबरपासून राज्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. एकूण दोन टप्प्यात ही योजना राबविली जाणार आहे. यात घरोघरी जावून नागरिकांचा सर्व्हे होत आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. पहिला टप्पा 10 ऑक्‍टोबरला संपणार आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनाने पोस्टर व छोटे पत्रक तयार केले आहे. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी खास मालवणी भाषेत तयार केलेले स्लोगन आकर्षक ठरले आहे.  इतर संदेशही वाचनीय  "कोरोनाक भियाचव नाय... तर मास बांधून भियवतलव... माझा कुटुंब कोरोनापासून वाचवतलव', हात वारंवार धुवन तोंडाक रुमाल बांधतलव...दोघांत अंतर ठेवन कोविड आजाराक हरवतलव', "वीस सेकंद तरी धुवा मेल्यानू हात... कोरोनाचो होतोलो त्यामुळे घात', "जगात लयभारी माझ्या सिंधुदुर्गचा पर्यटन सॅनिटायझर लावन सुरक्षित अंतर ठेवन माझ्या कुटुंबासाठी मास लावची माजी जबाबदारी', "आता मीया ठरवलंय कोरोना झालो त्याच्या बरोबर नाय भांडाचय... कोरोना रोगाशी लढतलय... माझा कुटुंब, माझी जबाबदारी ह्या जगाक ओरडून सांगतलय' असे विविध संदेश असलेली अन्य पोस्टरही आहेत. तसेच व्यंगचित्रेही खूपच बोलकी आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

"मास लावक इसारलो, तो यमाच्या फासकेत लटाकलो'  ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेची प्रचार-प्रसिद्धी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोस्टर छपाई केली आहे. यावर मालवणी भाषेत आकर्षक स्लोगन प्रसिद्ध केले आहे. "मास लावक इसारलो तो यमाच्या फासकेत लटाकलो' हे छपाई केलेले स्लोगन मार्मिक व बोधक आहे. ही मार्मिक व्यंगचित्रे कोकणवासीयांचे लक्ष वेधत आहेत.  राज्य शासनाने 15 सप्टेंबरपासून राज्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. एकूण दोन टप्प्यात ही योजना राबविली जाणार आहे. यात घरोघरी जावून नागरिकांचा सर्व्हे होत आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. पहिला टप्पा 10 ऑक्‍टोबरला संपणार आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनाने पोस्टर व छोटे पत्रक तयार केले आहे. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी खास मालवणी भाषेत तयार केलेले स्लोगन आकर्षक ठरले आहे.  इतर संदेशही वाचनीय  "कोरोनाक भियाचव नाय... तर मास बांधून भियवतलव... माझा कुटुंब कोरोनापासून वाचवतलव', हात वारंवार धुवन तोंडाक रुमाल बांधतलव...दोघांत अंतर ठेवन कोविड आजाराक हरवतलव', "वीस सेकंद तरी धुवा मेल्यानू हात... कोरोनाचो होतोलो त्यामुळे घात', "जगात लयभारी माझ्या सिंधुदुर्गचा पर्यटन सॅनिटायझर लावन सुरक्षित अंतर ठेवन माझ्या कुटुंबासाठी मास लावची माजी जबाबदारी', "आता मीया ठरवलंय कोरोना झालो त्याच्या बरोबर नाय भांडाचय... कोरोना रोगाशी लढतलय... माझा कुटुंब, माझी जबाबदारी ह्या जगाक ओरडून सांगतलय' असे विविध संदेश असलेली अन्य पोस्टरही आहेत. तसेच व्यंगचित्रेही खूपच बोलकी आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3d1XGUa

No comments:

Post a Comment