ताबा सुटल्याने मोटार पलटी, चौघे जखमी  कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या मोटार चालकाचा ताबासुटल्याने झालेल्या अपघात कांदिवली मुंबईतील चौघ किरकोळ जखमी झाले. चौपदरीकरणातील काही त्रुटीमुळे हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मोटारीने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने मोठी जिवितहानी टळली आहे. हा अपघात आज सांयकाळी सहाच्या सुमारास झाला आहे.  चालक देवाशीष बनूमलिक खाडंगा हे आपल्या ताब्यातील मोटर (एमएच 03 सीव्ही 1153 ) घेवून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी मोटरीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चालकासह सौरभ अशोक अगरवाल, स्वाती अशोक अगरवाल, तन्मय देवीशीष खाडंगा (वय 8 सर्व रा. कांदिवली मुंबई) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हारूग्णालयात उपचार करण्यात आले.मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटर रस्त्यावर पलटी झाली. तसेच रस्त्यावरील मोटरसायकल, टाटा हत्ती टेम्पो, दिलीप बिल्डकॉनच्या कॉंक्रीट मिक्‍सराही धडक दिली आहे. यात मोटारीचे नुकसान झाले आहे. घटनास्थलावरून जखमींना उपचारासाठी ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनास्थळी कणकवली पोलिस तसेच महामार्गा वाहतूक शाखेचे प्रविण सावंत, श्री. चिंदरकर आदी दाखल झाले होते. अपघातग्रस्तवाहने वाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

ताबा सुटल्याने मोटार पलटी, चौघे जखमी  कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या मोटार चालकाचा ताबासुटल्याने झालेल्या अपघात कांदिवली मुंबईतील चौघ किरकोळ जखमी झाले. चौपदरीकरणातील काही त्रुटीमुळे हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मोटारीने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने मोठी जिवितहानी टळली आहे. हा अपघात आज सांयकाळी सहाच्या सुमारास झाला आहे.  चालक देवाशीष बनूमलिक खाडंगा हे आपल्या ताब्यातील मोटर (एमएच 03 सीव्ही 1153 ) घेवून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी मोटरीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चालकासह सौरभ अशोक अगरवाल, स्वाती अशोक अगरवाल, तन्मय देवीशीष खाडंगा (वय 8 सर्व रा. कांदिवली मुंबई) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हारूग्णालयात उपचार करण्यात आले.मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटर रस्त्यावर पलटी झाली. तसेच रस्त्यावरील मोटरसायकल, टाटा हत्ती टेम्पो, दिलीप बिल्डकॉनच्या कॉंक्रीट मिक्‍सराही धडक दिली आहे. यात मोटारीचे नुकसान झाले आहे. घटनास्थलावरून जखमींना उपचारासाठी ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनास्थळी कणकवली पोलिस तसेच महामार्गा वाहतूक शाखेचे प्रविण सावंत, श्री. चिंदरकर आदी दाखल झाले होते. अपघातग्रस्तवाहने वाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36uxpwx

No comments:

Post a Comment