अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु; आता लिटरला मिळणार एवढे पैसे पुणे - अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर (खंड) पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा (कात्रज डेअरी) प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे.  राज्य सरकारने "अतिरिक्त दूध खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा लॉस" या शिर्षकाखाली सकाळने २८ आॅगष्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्य सरकारने १ महिन्याच्या खंडानंतर पुन्हा अतिरिक्त खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्यक्षात ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलं होतं.  त्यातच हाॅटेलं बंद झाल्याने दुधाची मागणी घटली होती. याचाच फायदा उठवतं, खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि   तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरु केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाआधार देण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. परंतू १ आॅगष्टपासून ही खरेदी थांबविण्यात आली होती.  यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी  सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता.  दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! पुणे जिल्ह्यात  दररोज  सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये तर, खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ राज्य सरकारने १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी केले होते. पण मध्येच आॅगष्टमध्ये महिनाभर ही दूध खरेदी बंद पडली होती. आता पुन्हा दोन महिने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. - रणजित देशमुख, अध्यक्ष, महानंद दूध. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 3, 2020

अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु; आता लिटरला मिळणार एवढे पैसे पुणे - अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर (खंड) पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा (कात्रज डेअरी) प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे.  राज्य सरकारने "अतिरिक्त दूध खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा लॉस" या शिर्षकाखाली सकाळने २८ आॅगष्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्य सरकारने १ महिन्याच्या खंडानंतर पुन्हा अतिरिक्त खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्यक्षात ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलं होतं.  त्यातच हाॅटेलं बंद झाल्याने दुधाची मागणी घटली होती. याचाच फायदा उठवतं, खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि   तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरु केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाआधार देण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. परंतू १ आॅगष्टपासून ही खरेदी थांबविण्यात आली होती.  यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी  सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता.  दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! पुणे जिल्ह्यात  दररोज  सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये तर, खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ राज्य सरकारने १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी केले होते. पण मध्येच आॅगष्टमध्ये महिनाभर ही दूध खरेदी बंद पडली होती. आता पुन्हा दोन महिने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. - रणजित देशमुख, अध्यक्ष, महानंद दूध. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jDFSRs

No comments:

Post a Comment