पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता.  गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले. जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले. साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता.  गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले. जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले. साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32TzcYW

No comments:

Post a Comment