आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 04 सप्टेंबर पंचांग - शुक्रवार - भाद्रपद कृ.2, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा. 8.18, चंद्रास्त स. 7.57, भारतीय सौर 13, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८२५ - काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते. १८९३ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म.  १९६७ - जातीयता निर्मूलनासाठी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे, धाडसी संपादक, नाटिकाकार, जाहिरातशास्त्रातील तज्ज्ञ, समतानंद अनंत हरी गद्रे यांचे निधन. ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली.  १९९७ - ख्यातनाम हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.धर्मवीर भारती यांचे निधन. ते ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादक होते. ते २७ वर्षे ‘धर्मयुग’च्या संपादकपदी होते.  १९९७ - एशियाटिक सोसायटीचे माजी सरचिटणीस व क्रीडावैद्यक शास्त्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. चंदन रॉयचौधरी यांचे कलकत्ता येथे निधन. १९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. २००० - आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन. २००३  - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष  : वाहने चालवताना काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल.उसनवारी वसूल होईल.  वृषभ : तुमच्या नवीन परिचय होतील. संततिच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कर्क  : हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.  कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. छोेटे प्रवास होतील.रखडलेली कामे मार्गी लागतील. तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. वृश्‍चिक  : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. गाठीभेटी होतील. धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  मकर  : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 3, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 04 सप्टेंबर पंचांग - शुक्रवार - भाद्रपद कृ.2, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा. 8.18, चंद्रास्त स. 7.57, भारतीय सौर 13, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८२५ - काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते. १८९३ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म.  १९६७ - जातीयता निर्मूलनासाठी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे, धाडसी संपादक, नाटिकाकार, जाहिरातशास्त्रातील तज्ज्ञ, समतानंद अनंत हरी गद्रे यांचे निधन. ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली.  १९९७ - ख्यातनाम हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.धर्मवीर भारती यांचे निधन. ते ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादक होते. ते २७ वर्षे ‘धर्मयुग’च्या संपादकपदी होते.  १९९७ - एशियाटिक सोसायटीचे माजी सरचिटणीस व क्रीडावैद्यक शास्त्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. चंदन रॉयचौधरी यांचे कलकत्ता येथे निधन. १९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. २००० - आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन. २००३  - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष  : वाहने चालवताना काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल.उसनवारी वसूल होईल.  वृषभ : तुमच्या नवीन परिचय होतील. संततिच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कर्क  : हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.  कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. छोेटे प्रवास होतील.रखडलेली कामे मार्गी लागतील. तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. वृश्‍चिक  : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. गाठीभेटी होतील. धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  मकर  : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gXQ3yL

No comments:

Post a Comment