ड्रॅगनचे ऑप्टिक केबलचे जाळे नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने सीमावर्ती भागांतच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चिनी लष्कर आता सीमेलगत फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये चीनकडून आधुनिक पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सीमेवरील तणाव कमी व्हावा म्हणून भारताकडून चीनसोबत लष्करी आणि रणनितीक पातळीवर चर्चा सुरू असताना ड्रॅगनच्या भारतविरोधी कारवाया मात्र सुरूच आहेत. चीन या भागामध्ये फायबर ऑप्टिक केबलचे जाळे विणत असून फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे देखील येथे बसविली जात आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये नव्याने काही बराकी तयार करत असल्याने भारताचे लष्कर सावध झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गुप्तचरांचा इशारा भारतीय गुप्तचरांनी यंदा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चीनच्या या कारवायांची पूर्वसूचना लष्कराला दिली होती. चीनने या भागामध्ये फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचे जाळे विणण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल आणि अन्य दूरसंचार उपकरणे आणली असल्याचे गुप्तचरांनी सांगितले होते. पँगाँग सरोवरच्या परिसरातून कोणत्याही स्थितीमध्ये माघार घ्यायची नाही यावर चीन सरकार ठाम आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे घुसखोरी कायम भारत आणि चिनी अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर गलवान खोरे आणि टेहळणी चौ.क्रः १५ येथून चिनी लष्कर माघारी गेले आहे पण पँगाँग सरोवर आणि गोग्रा- हॉट स्प्रिंग या भागांमध्ये अद्याप चीनची घुसखोरी कायम आहे. येथे फिंगर क्रः४ आणि ८  या भागांमध्ये चीनचे लष्कर अद्याप ठाण मांडून बसले असून चीनच्या लष्कराने नव्याने बांधकाम देखील केले आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सगळीकडे बांधकाम सीमावर्ती भागांमध्ये सर्वच ठिकाणांवर चीनने बांधकाम करायला सुरूवात केली आहे. लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांना चीनची सीमा लागून असून या भागांमध्ये चीनने नव्याने बांधकाम करायला सुरुवात केली आहे. येथे अतिरिक्त लष्करी बळ आणण्याबरोबरच तोफाही तैनात केल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

ड्रॅगनचे ऑप्टिक केबलचे जाळे नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने सीमावर्ती भागांतच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चिनी लष्कर आता सीमेलगत फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये चीनकडून आधुनिक पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सीमेवरील तणाव कमी व्हावा म्हणून भारताकडून चीनसोबत लष्करी आणि रणनितीक पातळीवर चर्चा सुरू असताना ड्रॅगनच्या भारतविरोधी कारवाया मात्र सुरूच आहेत. चीन या भागामध्ये फायबर ऑप्टिक केबलचे जाळे विणत असून फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे देखील येथे बसविली जात आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये नव्याने काही बराकी तयार करत असल्याने भारताचे लष्कर सावध झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गुप्तचरांचा इशारा भारतीय गुप्तचरांनी यंदा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चीनच्या या कारवायांची पूर्वसूचना लष्कराला दिली होती. चीनने या भागामध्ये फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचे जाळे विणण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल आणि अन्य दूरसंचार उपकरणे आणली असल्याचे गुप्तचरांनी सांगितले होते. पँगाँग सरोवरच्या परिसरातून कोणत्याही स्थितीमध्ये माघार घ्यायची नाही यावर चीन सरकार ठाम आहे. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे घुसखोरी कायम भारत आणि चिनी अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर गलवान खोरे आणि टेहळणी चौ.क्रः १५ येथून चिनी लष्कर माघारी गेले आहे पण पँगाँग सरोवर आणि गोग्रा- हॉट स्प्रिंग या भागांमध्ये अद्याप चीनची घुसखोरी कायम आहे. येथे फिंगर क्रः४ आणि ८  या भागांमध्ये चीनचे लष्कर अद्याप ठाण मांडून बसले असून चीनच्या लष्कराने नव्याने बांधकाम देखील केले आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सगळीकडे बांधकाम सीमावर्ती भागांमध्ये सर्वच ठिकाणांवर चीनने बांधकाम करायला सुरूवात केली आहे. लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांना चीनची सीमा लागून असून या भागांमध्ये चीनने नव्याने बांधकाम करायला सुरुवात केली आहे. येथे अतिरिक्त लष्करी बळ आणण्याबरोबरच तोफाही तैनात केल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gEofz1

No comments:

Post a Comment