त्या म्हणाल्या, मिनी मंत्रालयाचे कामकाज पाहून भारावले !   औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पंचायत राज व्यवस्था ही अतिशय महत्वाची असल्याचे वाचण्यात आले होते. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचे कामकाज नेमके चालते तरी कसे? त्या माध्यमातून विकास कामे कसे होतात हे जवळून पाहण्याची माझी खूप इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली, नेमके कामकाज कसे चालते हे पाहून मी ही भारावून गेले. असे मनोगत जीएसटी विभागाच्या उपायुक्त नयना गोंदावले यांनी व्यक्त केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर  शुक्रवारी (ता. २१) जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या पत्नी तथा जीएसटी विभागाच्या उपायुक्त नयना गोंदावले या सभागृहात आल्या होत्या. यावेळी त्यांचा जिल्हा परिषदेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात   सभागृहातील कामकाजानंतर मनोगत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, की प्रशासन आणि पदाधिकारी दोघे मिळून मिसळून राहिले तर विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागू शकतात. आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील पदाधिकारी आणि प्रशासन अतिशय चांगले काम करत असल्याचे आज मी प्रत्यक्ष पाहिले. राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा      सभागृहामध्ये झालेल्या विविध विषयावर चर्चा झाली, सदस्यांनी विविध ठराव मांडले, नेमके कामकाज कसे चालते ते आज मला या बैठकीच्या माध्यमातून पाहता आले. तुमची जिल्हा परिषद औरंगाबाद अतिशय चांगले काम करत असून एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून राज्यात नावारूपाला यावी अशा सदीच्छा त्यांनी दिल्या.  लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज   यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, उपाध्यक्ष एलजी गायकवाड तसेच ताई समितीचे सर्व सदस्य व जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 21, 2020

त्या म्हणाल्या, मिनी मंत्रालयाचे कामकाज पाहून भारावले !   औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पंचायत राज व्यवस्था ही अतिशय महत्वाची असल्याचे वाचण्यात आले होते. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचे कामकाज नेमके चालते तरी कसे? त्या माध्यमातून विकास कामे कसे होतात हे जवळून पाहण्याची माझी खूप इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली, नेमके कामकाज कसे चालते हे पाहून मी ही भारावून गेले. असे मनोगत जीएसटी विभागाच्या उपायुक्त नयना गोंदावले यांनी व्यक्त केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर  शुक्रवारी (ता. २१) जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या पत्नी तथा जीएसटी विभागाच्या उपायुक्त नयना गोंदावले या सभागृहात आल्या होत्या. यावेळी त्यांचा जिल्हा परिषदेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात   सभागृहातील कामकाजानंतर मनोगत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, की प्रशासन आणि पदाधिकारी दोघे मिळून मिसळून राहिले तर विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागू शकतात. आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील पदाधिकारी आणि प्रशासन अतिशय चांगले काम करत असल्याचे आज मी प्रत्यक्ष पाहिले. राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा      सभागृहामध्ये झालेल्या विविध विषयावर चर्चा झाली, सदस्यांनी विविध ठराव मांडले, नेमके कामकाज कसे चालते ते आज मला या बैठकीच्या माध्यमातून पाहता आले. तुमची जिल्हा परिषद औरंगाबाद अतिशय चांगले काम करत असून एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून राज्यात नावारूपाला यावी अशा सदीच्छा त्यांनी दिल्या.  लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज   यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, उपाध्यक्ष एलजी गायकवाड तसेच ताई समितीचे सर्व सदस्य व जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hfckZE

No comments:

Post a Comment