आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 4 ऑगस्ट पंचांग - मंगळवार - श्रावण कृ. 1, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय सायं. 7.53, चंद्रास्त स.6.39, भारतीय सौर 13, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४५ - काँग्रेसचे एक संस्थापक, नामांकित वकील, उत्तम प्रशासक, प्रखर राष्ट्रवादी नेते फिरोजशहा मेहता यांचा जन्म. १९१३ मध्ये ‘बाँबे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. १९२३ - नागपूर विद्यापीठाची स्थापना. १९५६ - ‘अप्सरा’ ही भारताची पहिली अणुभट्टी तुर्भे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित. २००१ - ‘मरणोत्तर त्वचादान’ करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली ‘स्कीन बॅंक’ मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन.  २००२ -  वैद्यकीय व ललित विषयांवर विपुल लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, डहाणूकर उद्योगसमूहाच्या अध्यक्षा व नायर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. शरदिनी डहाणूकर यांचे निधन. २००४ - ‘नासा’ने आपल्या ‘अल्टेक्‍स ३०००’ या महासंगणकाला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्याचे ठरविले. दिनमान - मेष : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतली कामे मार्गी लागतील. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्क : जबाबदारी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.आरोग्य चांगले राहील.  सिंह : दिवस प्रतिकूल आहे. खर्च वाढणार आहेत.मानसिक त्रासाची शक्यता आहे. कन्या : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. तूळ : व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. आरोग्य चांगले राहील. वृश्‍चिक : आत्मविश्‍वासाने कामे पार पाडाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. धनू : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक जबाबदारी वाढेल. कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 3, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 4 ऑगस्ट पंचांग - मंगळवार - श्रावण कृ. 1, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय सायं. 7.53, चंद्रास्त स.6.39, भारतीय सौर 13, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४५ - काँग्रेसचे एक संस्थापक, नामांकित वकील, उत्तम प्रशासक, प्रखर राष्ट्रवादी नेते फिरोजशहा मेहता यांचा जन्म. १९१३ मध्ये ‘बाँबे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. १९२३ - नागपूर विद्यापीठाची स्थापना. १९५६ - ‘अप्सरा’ ही भारताची पहिली अणुभट्टी तुर्भे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित. २००१ - ‘मरणोत्तर त्वचादान’ करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली ‘स्कीन बॅंक’ मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन.  २००२ -  वैद्यकीय व ललित विषयांवर विपुल लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, डहाणूकर उद्योगसमूहाच्या अध्यक्षा व नायर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. शरदिनी डहाणूकर यांचे निधन. २००४ - ‘नासा’ने आपल्या ‘अल्टेक्‍स ३०००’ या महासंगणकाला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्याचे ठरविले. दिनमान - मेष : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतली कामे मार्गी लागतील. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्क : जबाबदारी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.आरोग्य चांगले राहील.  सिंह : दिवस प्रतिकूल आहे. खर्च वाढणार आहेत.मानसिक त्रासाची शक्यता आहे. कन्या : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. तूळ : व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. आरोग्य चांगले राहील. वृश्‍चिक : आत्मविश्‍वासाने कामे पार पाडाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. धनू : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक जबाबदारी वाढेल. कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30oZNwC

No comments:

Post a Comment