वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला येणार गती; लवकरच संक्रमण शिबिरे उभारण्यात येणार मुंबई: वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी म्हाडामार्फत लवकरच 3 संक्रमण शिबिरे उभारण्यात येणार आहेत. बीडीडी चाळीतील पोलीस मैदान व बीडीडी चाळ क्रमांक 17 व 18 च्या मागील मैदानामध्ये ही संक्रमण शिबिरे बांधण्यात येणार आहेत. या तीन इमारतींमध्ये 1 हजार 989 घरे असतील. राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. या प्रकल्पातील नायगाव, वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील चाळीच्या पुनर्विकासासाठी कंपन्यांची निवडही करण्यात आली आहे. वरळी प्रकल्पाला गती देण्यासाठी येथील काही रहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. तसेच सॅम्पल फ्लॅटही तयार झाला असून कोरोनामुळे या फ्लॅटचे उदघाटन लांबणीवर गेले आहे. वारसा! कुटूंबानं जपली तब्बल 204 वर्षांपासूनची पर्यावरणपूरक गणपतीची परंपरा प्रकल्प वेळेत मार्गी लागावा यासाठी बीडीडी चाळीतील रहिवाशांना गिरणी कामगारांसाठी उभारलेल्या घरांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येत आहे. मात्र वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी सध्याच्या ठिकाणीच संक्रमण शिबिर उभारण्यात येणार आहे. पोलीस मैदान व बीडीडी 17 व 18 नंबर इमारतीच्या मागील मैदानाच्या जागेवर हे संक्रमण शिबीर बांधण्यात येणार आहेत. 226 चौरस फुटाचे क्षेत्रफळ असणाऱ्या या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सांगितले. संक्रमण शिबिराच्या इमारत क्रमांक एकमध्ये प्रत्येक मजल्यावर 34 गाळे असे एकूण 748 गाळे असतील. तर  इमारत दोन मध्ये प्रत्येक मजल्यावर 28 गाळे असे एकूण 616 गाळे, इमारत क्रमांक तीनमध्ये प्रत्येक मजल्यावर   28 गाळे असे एकूण 616 गाळे असे एकूण 1 हजार 989 गाळे असणार आहेत. म्हाडामार्फत पुनर्विकासाला गती देण्यात येत आहे. परंतु काही राजकीय मंडळींकडून खोट्या अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे. अरे वाह! मध्य रेल्वेच्या ताफ्यात हायटेक ड्रोन दाखल, पाहा फोटो वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास मधील पहिल्या टप्प्यातील 1हजार 816 भाडेकरूसाठी श्रीनिवास मिल, बाँबे डाईंग मिल येथील म्हाडा इमारतीमधील म्हाडा संक्रमण शिबिर मंजूर झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 35 इमारतीच्या भाडेकरूंना वरळी बीडीडी चाळी परिसरात असलेल्या मडके बुवा मैदान, पोलीस मैदान येथे संक्रमण शिबिरात पाठवले जाणार असल्याचेही माने म्हणाले. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 17, 2020

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला येणार गती; लवकरच संक्रमण शिबिरे उभारण्यात येणार मुंबई: वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी म्हाडामार्फत लवकरच 3 संक्रमण शिबिरे उभारण्यात येणार आहेत. बीडीडी चाळीतील पोलीस मैदान व बीडीडी चाळ क्रमांक 17 व 18 च्या मागील मैदानामध्ये ही संक्रमण शिबिरे बांधण्यात येणार आहेत. या तीन इमारतींमध्ये 1 हजार 989 घरे असतील. राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. या प्रकल्पातील नायगाव, वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील चाळीच्या पुनर्विकासासाठी कंपन्यांची निवडही करण्यात आली आहे. वरळी प्रकल्पाला गती देण्यासाठी येथील काही रहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. तसेच सॅम्पल फ्लॅटही तयार झाला असून कोरोनामुळे या फ्लॅटचे उदघाटन लांबणीवर गेले आहे. वारसा! कुटूंबानं जपली तब्बल 204 वर्षांपासूनची पर्यावरणपूरक गणपतीची परंपरा प्रकल्प वेळेत मार्गी लागावा यासाठी बीडीडी चाळीतील रहिवाशांना गिरणी कामगारांसाठी उभारलेल्या घरांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येत आहे. मात्र वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी सध्याच्या ठिकाणीच संक्रमण शिबिर उभारण्यात येणार आहे. पोलीस मैदान व बीडीडी 17 व 18 नंबर इमारतीच्या मागील मैदानाच्या जागेवर हे संक्रमण शिबीर बांधण्यात येणार आहेत. 226 चौरस फुटाचे क्षेत्रफळ असणाऱ्या या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सांगितले. संक्रमण शिबिराच्या इमारत क्रमांक एकमध्ये प्रत्येक मजल्यावर 34 गाळे असे एकूण 748 गाळे असतील. तर  इमारत दोन मध्ये प्रत्येक मजल्यावर 28 गाळे असे एकूण 616 गाळे, इमारत क्रमांक तीनमध्ये प्रत्येक मजल्यावर   28 गाळे असे एकूण 616 गाळे असे एकूण 1 हजार 989 गाळे असणार आहेत. म्हाडामार्फत पुनर्विकासाला गती देण्यात येत आहे. परंतु काही राजकीय मंडळींकडून खोट्या अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे. अरे वाह! मध्य रेल्वेच्या ताफ्यात हायटेक ड्रोन दाखल, पाहा फोटो वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास मधील पहिल्या टप्प्यातील 1हजार 816 भाडेकरूसाठी श्रीनिवास मिल, बाँबे डाईंग मिल येथील म्हाडा इमारतीमधील म्हाडा संक्रमण शिबिर मंजूर झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 35 इमारतीच्या भाडेकरूंना वरळी बीडीडी चाळी परिसरात असलेल्या मडके बुवा मैदान, पोलीस मैदान येथे संक्रमण शिबिरात पाठवले जाणार असल्याचेही माने म्हणाले. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/320mSFN

No comments:

Post a Comment