हेल्थ टिप्स : पावसाळ्यात घ्या काळजी...  हवामानातील बदल आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो. या बदलांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्या कोरोनाच्या साथीत आपण पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात अपचन, सर्दी-खोकला आदी विकार आढळतात. अनेकजणांना अशक्तपणाही जाणवतो. खालील काही टिप्स तुम्हाला निरोगी ठेवायला नक्कीच मदत करतील.  जड पदार्थ टाळावेत.  पावसाळ्यात आंबट, अति तेलकट, खारट पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे अपचन, पित्त वाढण्यासह पचनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात हलके पदार्थ घ्यावेत. मुगाची डाळ, मका, खिचडी, शिजवलेले सलाड, ताजी फळे आदींचा आहारात समावेश केल्यास अपचन होणार नाही.  ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप पालेभाज्या स्वच्छ धुणे.  आपल्या आरोग्यासाठी पालेभाज्या उपयुक्त असतात. मात्र जमिनीलगत असल्यामुळे पावसाळ्यात त्यांना माती लागते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पालेभाज्या घरी आणल्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच खाव्यात. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कच्च्या पालेभाज्या खाणं टाळावे.  योग्य तेलाची निवड  पावसाळ्यात स्वयंपाक करण्यासाठी पचनाला हलके तेल वापरावे. या ऋतूत शेंगदाण्याचे किंवा मोहरीचे तेल वापरू नये. त्याऐवजी सूर्यफूलाचे तेल, ऑलिव्ह ऑइल वापरावे. पचनाला जड असणारे तेल वापरल्याने अपचन होते.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा बाहेरील पदार्थ टाळावेत.  पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सध्या कोरोना व लॉकडाउनमुळे बाहेरील पदार्थ खाण्यावर मर्यादा आल्या आहेत. काहीजण पार्सल मागवत आहेत. मात्र. शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 27, 2020

हेल्थ टिप्स : पावसाळ्यात घ्या काळजी...  हवामानातील बदल आपल्या आरोग्यावरही परिणाम करतो. या बदलांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्या कोरोनाच्या साथीत आपण पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात अपचन, सर्दी-खोकला आदी विकार आढळतात. अनेकजणांना अशक्तपणाही जाणवतो. खालील काही टिप्स तुम्हाला निरोगी ठेवायला नक्कीच मदत करतील.  जड पदार्थ टाळावेत.  पावसाळ्यात आंबट, अति तेलकट, खारट पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे अपचन, पित्त वाढण्यासह पचनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात हलके पदार्थ घ्यावेत. मुगाची डाळ, मका, खिचडी, शिजवलेले सलाड, ताजी फळे आदींचा आहारात समावेश केल्यास अपचन होणार नाही.  ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप पालेभाज्या स्वच्छ धुणे.  आपल्या आरोग्यासाठी पालेभाज्या उपयुक्त असतात. मात्र जमिनीलगत असल्यामुळे पावसाळ्यात त्यांना माती लागते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पालेभाज्या घरी आणल्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच खाव्यात. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कच्च्या पालेभाज्या खाणं टाळावे.  योग्य तेलाची निवड  पावसाळ्यात स्वयंपाक करण्यासाठी पचनाला हलके तेल वापरावे. या ऋतूत शेंगदाण्याचे किंवा मोहरीचे तेल वापरू नये. त्याऐवजी सूर्यफूलाचे तेल, ऑलिव्ह ऑइल वापरावे. पचनाला जड असणारे तेल वापरल्याने अपचन होते.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा बाहेरील पदार्थ टाळावेत.  पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सध्या कोरोना व लॉकडाउनमुळे बाहेरील पदार्थ खाण्यावर मर्यादा आल्या आहेत. काहीजण पार्सल मागवत आहेत. मात्र. शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hIs4nP

No comments:

Post a Comment