धक्कादायक! रेल्वेकडे कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन देण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला असून चार महिन्यांहून अधिक काळ देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद असल्याने रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या रेल्वेकडे कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन देण्यासाठीही पैसे शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या मंत्रालयाने अर्थमंत्रालयाकडे पत्र लिहून तातडीच्या आर्थिक मदतीची याचना केली आहे. रेल्वेमध्ये सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांपेक्षाही निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील बहुतांश कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरले आहेत. दिल्लीला कसं जमतंय! कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८७.२९%  लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तसतशी रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेने वेगाने पावले उचलली. रेल्वेची आर्थिक विपन्नावस्था हे त्यातील एक ठळक कारण आहे. चालू आर्थिक वर्षात निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे मासिक पेन्शन देण्याएवढीही रक्कम रेल्वेकडे सध्या नाही. त्यामुळेच रेल्वे बोर्डाने अर्थमंत्रालयाला पत्र लिहून यात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी! निवृत्तिवेतनाचे ओझे केंद्राने २०२४ पर्यंत विविध सरकारी उपक्रमांत किमान १०२ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी जी योजना तयार केली त्यात रेल्वेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मात्र कोरोनामुळे रेल्वेला वेतन व पेन्शनचे ओझे जड झाल्याची वस्तुस्थिती आहे. मागील वर्षीही पेन्शन फंडापोटी केंद्राकडून मिळणारी रक्कम रेल्वेला पूर्णपणे मिळालेली नव्हती. त्यातील २८ हजार कोटींची रक्कम ( निगेटिव्ह क्‍लोजिंग बॅलेन्स) अद्यापही रेल्वेला मिळालेली नाही. मागील वर्षी परिस्थिती सामान्य असल्याने रेल्वेने हा बोजा सहन केला पण आता तसे अशक्‍य असल्याने रेल्वे मंत्रालयाने आर्थिक मदतीची याचना केली आहे. भारताची शस्त्रसज्जता! अमेरिकेकडून अत्याधुनिक विमान खरेदीची प्रक्रिया सुरु  ...पगाराचीही पंचाईत  कोरोनाकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले त्यात रेल्वेचाही समावेश आहे. गेले चार महिने प्रवासी सेवा पूर्ण बंद आहे. माल वाहतुकही मर्यादित सुरू असून त्यातून मिळणारे उत्पन्न तुलनेने अतिशय मर्यादित आहे. जर अशीच परिस्थिती आणखी ३-४ महिने राहिली तर रेल्वेला आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार करणेही कठीण होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या झालेल्या बैठकीतही आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा झाली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/300ssIr - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 25, 2020

धक्कादायक! रेल्वेकडे कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन देण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला असून चार महिन्यांहून अधिक काळ देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद असल्याने रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या रेल्वेकडे कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन देण्यासाठीही पैसे शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या मंत्रालयाने अर्थमंत्रालयाकडे पत्र लिहून तातडीच्या आर्थिक मदतीची याचना केली आहे. रेल्वेमध्ये सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांपेक्षाही निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील बहुतांश कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरले आहेत. दिल्लीला कसं जमतंय! कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८७.२९%  लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तसतशी रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेने वेगाने पावले उचलली. रेल्वेची आर्थिक विपन्नावस्था हे त्यातील एक ठळक कारण आहे. चालू आर्थिक वर्षात निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे मासिक पेन्शन देण्याएवढीही रक्कम रेल्वेकडे सध्या नाही. त्यामुळेच रेल्वे बोर्डाने अर्थमंत्रालयाला पत्र लिहून यात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी! निवृत्तिवेतनाचे ओझे केंद्राने २०२४ पर्यंत विविध सरकारी उपक्रमांत किमान १०२ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी जी योजना तयार केली त्यात रेल्वेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मात्र कोरोनामुळे रेल्वेला वेतन व पेन्शनचे ओझे जड झाल्याची वस्तुस्थिती आहे. मागील वर्षीही पेन्शन फंडापोटी केंद्राकडून मिळणारी रक्कम रेल्वेला पूर्णपणे मिळालेली नव्हती. त्यातील २८ हजार कोटींची रक्कम ( निगेटिव्ह क्‍लोजिंग बॅलेन्स) अद्यापही रेल्वेला मिळालेली नाही. मागील वर्षी परिस्थिती सामान्य असल्याने रेल्वेने हा बोजा सहन केला पण आता तसे अशक्‍य असल्याने रेल्वे मंत्रालयाने आर्थिक मदतीची याचना केली आहे. भारताची शस्त्रसज्जता! अमेरिकेकडून अत्याधुनिक विमान खरेदीची प्रक्रिया सुरु  ...पगाराचीही पंचाईत  कोरोनाकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले त्यात रेल्वेचाही समावेश आहे. गेले चार महिने प्रवासी सेवा पूर्ण बंद आहे. माल वाहतुकही मर्यादित सुरू असून त्यातून मिळणारे उत्पन्न तुलनेने अतिशय मर्यादित आहे. जर अशीच परिस्थिती आणखी ३-४ महिने राहिली तर रेल्वेला आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार करणेही कठीण होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या झालेल्या बैठकीतही आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा झाली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/300ssIr


via News Story Feeds https://ift.tt/3jN1cVN

No comments:

Post a Comment