कर्तव्यावर मृत्यू झाल्यास कुटुंबातील महिलेस नोकरी - शिवराज सिंह चौहान भोपाळ - कोरोनाच्या कामावर असताना किंवा भविष्यात आपत्तीकाळात कामावर असताना अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यास सरकारी नोकरी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांचा कामाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय किंवा राज्य आपत्कालिन व्यवस्थापन अधिनियमातंर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर बोलावले जात असेल आणि त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबातील महिला सदस्यास नोकरी देण्यात येणार आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी म्हणाल्या, की कुटुंबातील महिलेची नियुक्ती बालविकास योजना अधिकाऱ्यांकडून थेटपणे केली जाणार आहे. अर्थात यासाठी पडताळणी केली जाईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 25, 2020

कर्तव्यावर मृत्यू झाल्यास कुटुंबातील महिलेस नोकरी - शिवराज सिंह चौहान भोपाळ - कोरोनाच्या कामावर असताना किंवा भविष्यात आपत्तीकाळात कामावर असताना अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यास सरकारी नोकरी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांचा कामाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय किंवा राज्य आपत्कालिन व्यवस्थापन अधिनियमातंर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर बोलावले जात असेल आणि त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबातील महिला सदस्यास नोकरी देण्यात येणार आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी म्हणाल्या, की कुटुंबातील महिलेची नियुक्ती बालविकास योजना अधिकाऱ्यांकडून थेटपणे केली जाणार आहे. अर्थात यासाठी पडताळणी केली जाईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32R96Hz

No comments:

Post a Comment