आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १५ जुलै पंचांग - बुधवार - आषाढ कृ. १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १.३०, चंद्रास्त दु. २.३६, भारतीय सौर २४, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९६२ - शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ. १९९८ - ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन. १९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई टिळक यांचे निधन. १९९९ - प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक, सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांचे निधन. २००० - निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा शिधापत्रिका मिळविल्याने कोणतीही परदेशी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकत नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल. २००४ - ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, समाजसेविका, तसेच केईएम रुग्णालय आणि ‘सकाळ’च्या संचालिका डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. प्रसूतिशास्त्र, बालआरोग्य, ग्रामीण व नागरी आरोग्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. २००४ - टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा टिळक सन्मान पुरस्कार इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांना जाहीर. दिनमान - मेष : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. नवीन जनसंपर्क वाढेल. वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. फार मोठे धाडस टाळावे. कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. प्रगतीच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कन्या : भागीदारी व्यवसायात मतभेद वाढतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. सहकार्यावर अवलंबून राहू नका. धनु : मित्रांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मकर : विरोधकावर मात कराल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 14, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १५ जुलै पंचांग - बुधवार - आषाढ कृ. १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १.३०, चंद्रास्त दु. २.३६, भारतीय सौर २४, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९६२ - शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ. १९९८ - ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन. १९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई टिळक यांचे निधन. १९९९ - प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक, सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांचे निधन. २००० - निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा शिधापत्रिका मिळविल्याने कोणतीही परदेशी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकत नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल. २००४ - ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, समाजसेविका, तसेच केईएम रुग्णालय आणि ‘सकाळ’च्या संचालिका डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. प्रसूतिशास्त्र, बालआरोग्य, ग्रामीण व नागरी आरोग्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. २००४ - टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा टिळक सन्मान पुरस्कार इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांना जाहीर. दिनमान - मेष : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. नवीन जनसंपर्क वाढेल. वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. फार मोठे धाडस टाळावे. कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. प्रगतीच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कन्या : भागीदारी व्यवसायात मतभेद वाढतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. सहकार्यावर अवलंबून राहू नका. धनु : मित्रांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मकर : विरोधकावर मात कराल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fHILzn

No comments:

Post a Comment