पुणे जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये 20 हजार सापांना जीवनदान  पुणे - जिल्ह्यातील मानवी वस्तीत सापडलेल्या 19 हजार 820 सापांना गेल्या दोन वर्षात जीवनदान मिळाले आहे. पुण्यामधील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि सर्पमित्रांनी ही कामगिरी केली आहे.  नागरिकांच्या सहभागामुळे पकडण्यात आलेल्या सापांना पुण्याजवळील राजगड, ताम्हिणी घाट, सिंहगड, खानापूर, पानशेत, लोणावळा आणि भीमाशंकर परिसरात सोडण्यात आले. यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे, चापडा या विषारी सापांसह धामण, तस्कर, दिवड, गवत्या, कवड्या, मांडून, कुकरी, धुळनागीन, चित्रांग नायकुळ, हरनटोळ, डुरक्‍या घोणस, अजगर, मांजर्या या बिनविषारी सापांचा समावेश आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सापांबरोबर घार, घुबड, पोपट, कबूतर, कोकिळा, गरुड यासह इतर जखमी पक्षांना संस्थेच्या सर्पमित्रांनी जीवनदान दिले आहे. घोरपड, हरिण, उदमांजर, माकड सांबर या प्राण्यांचा देखील यात समावेश आहे. साप पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. वनविभागाच्या सहकार्याने सपांविषयी जनजागृती केली जात आहे.  पुण्यात वर्षभरात सर्पमित्र व संस्थांकडून सुमारे 20 हजार सर्पांना मानवी वस्तीमधून वाचवले जातात. परंतु, या सापांची नवीन अधिवासात जगण्याची शक्‍यता कमी असते. मानवाला भविष्यात जगण्यासाठी सापांची गरज आहे, हा विचार मनात रुजवला गेला पाहिजे.  - अजिंक्‍य उनवणे. प्राणिशास्त्राचे अभ्यासक  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  जिल्ह्यात जीवदान मिळालेल्या साप, प्राणी व पक्षांची संख्या :  वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन  -साप : 1860  -पक्षी : 860  वाइल्ड ऍनिमल स्नेक प्रोटेक्‍शन सोसायटी.  -साप : 6963  -पक्षी : 498  -प्राणी : 49  पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन.  -साप : 11,000  -पक्षी : 800  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 26, 2020

पुणे जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये 20 हजार सापांना जीवनदान  पुणे - जिल्ह्यातील मानवी वस्तीत सापडलेल्या 19 हजार 820 सापांना गेल्या दोन वर्षात जीवनदान मिळाले आहे. पुण्यामधील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि सर्पमित्रांनी ही कामगिरी केली आहे.  नागरिकांच्या सहभागामुळे पकडण्यात आलेल्या सापांना पुण्याजवळील राजगड, ताम्हिणी घाट, सिंहगड, खानापूर, पानशेत, लोणावळा आणि भीमाशंकर परिसरात सोडण्यात आले. यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे, चापडा या विषारी सापांसह धामण, तस्कर, दिवड, गवत्या, कवड्या, मांडून, कुकरी, धुळनागीन, चित्रांग नायकुळ, हरनटोळ, डुरक्‍या घोणस, अजगर, मांजर्या या बिनविषारी सापांचा समावेश आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सापांबरोबर घार, घुबड, पोपट, कबूतर, कोकिळा, गरुड यासह इतर जखमी पक्षांना संस्थेच्या सर्पमित्रांनी जीवनदान दिले आहे. घोरपड, हरिण, उदमांजर, माकड सांबर या प्राण्यांचा देखील यात समावेश आहे. साप पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. वनविभागाच्या सहकार्याने सपांविषयी जनजागृती केली जात आहे.  पुण्यात वर्षभरात सर्पमित्र व संस्थांकडून सुमारे 20 हजार सर्पांना मानवी वस्तीमधून वाचवले जातात. परंतु, या सापांची नवीन अधिवासात जगण्याची शक्‍यता कमी असते. मानवाला भविष्यात जगण्यासाठी सापांची गरज आहे, हा विचार मनात रुजवला गेला पाहिजे.  - अजिंक्‍य उनवणे. प्राणिशास्त्राचे अभ्यासक  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  जिल्ह्यात जीवदान मिळालेल्या साप, प्राणी व पक्षांची संख्या :  वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन  -साप : 1860  -पक्षी : 860  वाइल्ड ऍनिमल स्नेक प्रोटेक्‍शन सोसायटी.  -साप : 6963  -पक्षी : 498  -प्राणी : 49  पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन.  -साप : 11,000  -पक्षी : 800  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3g5RJ9B

No comments:

Post a Comment