अमेरिकी सिनेटरला चीनचे पुरावे सादर करण्याचे आव्हान बीजिंग - पाश्‍चिमात्य देशांत कोरोनावरील लस संशोधनासाठी सुरू असलेले प्रयत्न धीमे करण्याचा किंवा ते उधळून लावण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकी सिनेटरला चीनने पुरावे मागितले आहेत. रिक स्कॉट यांनी हा आरोप केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत चीनतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वॉशिंग्टनमध्ये रविवारी स्कॉट यांनी ‘बीबीसी टीव्ही’ला मुलाखत दिली. ते म्हणाले होते, की ‘‘आपण लस आधी विकसित करावी अशी चीनची इच्छा नाही, त्यामुळे अमेरिका तसेच माझ्यामते देशभरातील लोकशाहीसाठी शत्रू बनायचे चीनने ठरविले आहे.’’ त्यांना पुराव्यांचा तपशील मागण्यात आला, तेव्हा नकार दर्शवित ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली, इतकेच त्यांनी सांगितले. भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार? या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की ते सिनेटर पुरावे असल्याचे म्हणत आहेत, तर कृपया त्यांनी ते सादर करावेत, त्यासाठी आढेवेढे घेण्याची गरज नाही. कोरोना संसर्गाच्या माहितीबाबत चीनने कुचराई केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे. ‘चिनी विषाणू’ असाही उल्लेख झाला. चीनने मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना वेळीच सुचित केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात... लस तयार करणे ही काही दोन देशांमधील स्पर्धा नाही. अमेरिकेने लस तयार केली तर तेसुद्धा चीनच्या प्रतिज्ञेचे अनुकरण करतील आणि ती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करतील अशी आम्हाला आशा आहे. - हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र प्रवक्‍त्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 8, 2020

अमेरिकी सिनेटरला चीनचे पुरावे सादर करण्याचे आव्हान बीजिंग - पाश्‍चिमात्य देशांत कोरोनावरील लस संशोधनासाठी सुरू असलेले प्रयत्न धीमे करण्याचा किंवा ते उधळून लावण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकी सिनेटरला चीनने पुरावे मागितले आहेत. रिक स्कॉट यांनी हा आरोप केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत चीनतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वॉशिंग्टनमध्ये रविवारी स्कॉट यांनी ‘बीबीसी टीव्ही’ला मुलाखत दिली. ते म्हणाले होते, की ‘‘आपण लस आधी विकसित करावी अशी चीनची इच्छा नाही, त्यामुळे अमेरिका तसेच माझ्यामते देशभरातील लोकशाहीसाठी शत्रू बनायचे चीनने ठरविले आहे.’’ त्यांना पुराव्यांचा तपशील मागण्यात आला, तेव्हा नकार दर्शवित ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली, इतकेच त्यांनी सांगितले. भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार? या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की ते सिनेटर पुरावे असल्याचे म्हणत आहेत, तर कृपया त्यांनी ते सादर करावेत, त्यासाठी आढेवेढे घेण्याची गरज नाही. कोरोना संसर्गाच्या माहितीबाबत चीनने कुचराई केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे. ‘चिनी विषाणू’ असाही उल्लेख झाला. चीनने मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना वेळीच सुचित केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात... लस तयार करणे ही काही दोन देशांमधील स्पर्धा नाही. अमेरिकेने लस तयार केली तर तेसुद्धा चीनच्या प्रतिज्ञेचे अनुकरण करतील आणि ती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करतील अशी आम्हाला आशा आहे. - हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र प्रवक्‍त्या News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YgFkbi

No comments:

Post a Comment