भारतीय ३८ टक्के कंपन्या स्टार्टअप दोन महिन्यांत ‘लॉकडाउन’ नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्यानंतर फटका बसलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची दोन महिन्यांत निधीच्या आघाडीवर पीछेहाट झाली. विनंती करूनही सरकारकडून विशिष्ट आर्थिक मदतीचे पॅकेजच न मिळाल्याने ३८ टक्के स्टार्टअपवर ही वेळ आली असून, त्यांच्याकडे निधीचा खडखडाट आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात - लोकल सर्कल्स या सामाजिक मंचाकडून सर्वेक्षण बहुतांश लघुउद्योग आणि स्टार्टअप कधीही बाहेरून निधी उभा करू शकत नाहीत रोख रकमेचा प्रवाह सुरू होण्यासाठी गुंतवणूकदार पुढाकार घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत रोखतेची समस्या आणखी गुंतागुंतीची सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांसाठी कर्ज मिळणे मोठी घडामोड हेच स्टार्टअपना बॅंका कर्ज न देणे प्रतिकूल आजघडीला नोकऱ्यांची संधी निर्माण करणे सर्वांत मोठी गरज असताना व स्टार्टअपमुळे ते साध्य होऊ शकत असताना सरकारने पाठिंबा न देणे गोंधळून टाकणारे लॉकडाउनमध्ये मिळणाऱ्या निधीचा पुरवठा कोरोना साथीमुळे मंदावला वाटाघाटी सुरू असलेले करार महिनाअखेर जाहीर होण्याची शक्‍यता एप्रिल ते जून या तिमाहीतील निधी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्‍यता मात्र कमीच - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नित्याच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मार्केटिंग व मालाचे नमुने ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी आमच्या स्टार्टअपचा उपयोग होतो. पण, लॉकडाउनपासून अजिबात उत्पन्न नाही. गेल्या डिसेंबरपासून आम्ही अ-मालिकापूर्व करारासाठी प्रयत्नशील होतो. पण, आता ते ठप्प झाले आहे. आमचे ग्राहक असलेल्या मोठ्या कंपन्यांनी नव्या उत्पादनांचे लाँचिंग पुढे ढकलले आहे. छोट्या कंपन्यांनी खर्चात कपात केली आहे.  - निकुंज बुबना, ‘दीवोवबॉक्‍स’ कंपनीचे सहसंस्थापक News Story Feeds https://ift.tt/3hwCjfF - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 15, 2020

भारतीय ३८ टक्के कंपन्या स्टार्टअप दोन महिन्यांत ‘लॉकडाउन’ नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्यानंतर फटका बसलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची दोन महिन्यांत निधीच्या आघाडीवर पीछेहाट झाली. विनंती करूनही सरकारकडून विशिष्ट आर्थिक मदतीचे पॅकेजच न मिळाल्याने ३८ टक्के स्टार्टअपवर ही वेळ आली असून, त्यांच्याकडे निधीचा खडखडाट आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात - लोकल सर्कल्स या सामाजिक मंचाकडून सर्वेक्षण बहुतांश लघुउद्योग आणि स्टार्टअप कधीही बाहेरून निधी उभा करू शकत नाहीत रोख रकमेचा प्रवाह सुरू होण्यासाठी गुंतवणूकदार पुढाकार घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत रोखतेची समस्या आणखी गुंतागुंतीची सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांसाठी कर्ज मिळणे मोठी घडामोड हेच स्टार्टअपना बॅंका कर्ज न देणे प्रतिकूल आजघडीला नोकऱ्यांची संधी निर्माण करणे सर्वांत मोठी गरज असताना व स्टार्टअपमुळे ते साध्य होऊ शकत असताना सरकारने पाठिंबा न देणे गोंधळून टाकणारे लॉकडाउनमध्ये मिळणाऱ्या निधीचा पुरवठा कोरोना साथीमुळे मंदावला वाटाघाटी सुरू असलेले करार महिनाअखेर जाहीर होण्याची शक्‍यता एप्रिल ते जून या तिमाहीतील निधी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्‍यता मात्र कमीच - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नित्याच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मार्केटिंग व मालाचे नमुने ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी आमच्या स्टार्टअपचा उपयोग होतो. पण, लॉकडाउनपासून अजिबात उत्पन्न नाही. गेल्या डिसेंबरपासून आम्ही अ-मालिकापूर्व करारासाठी प्रयत्नशील होतो. पण, आता ते ठप्प झाले आहे. आमचे ग्राहक असलेल्या मोठ्या कंपन्यांनी नव्या उत्पादनांचे लाँचिंग पुढे ढकलले आहे. छोट्या कंपन्यांनी खर्चात कपात केली आहे.  - निकुंज बुबना, ‘दीवोवबॉक्‍स’ कंपनीचे सहसंस्थापक News Story Feeds https://ift.tt/3hwCjfF


via News Story Feeds https://ift.tt/37zMfkc

No comments:

Post a Comment