Video : वेळीच सावध व्हा, तुमचा बॉयफ्रेंड धोकेबाज तर नाही ना? अन्यथा... नागपूर : भविष्याचा विचार न करता, नकळत्या वयात लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्यानंतर प्रियकर दगा देतो. त्यानंतर कुटुंब आणि समाजही पळून जाणाऱ्या मुलींकडे बोचऱ्या नजरेने पाहतो. त्यामुळे कालांतराने अशा मुली वेश्‍याव्यवसायात पर्दापण करतात, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.    विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयासोबत शारीरिक आकर्षण आणि प्रेमाच्या गोड परिभाषाच्या मोहात अडकून अनेक अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. विरोध झुगारून मुली प्रियकरासोबत पळून जातात. प्रियकराच्या प्रेमात मुली सर्वस्व अर्पण करतात. त्यावेळी त्यांना भविष्याची कोणतीही चिंता नसते. पळून गेल्याच्या काही महिन्यांतच दोघांच्याही जीवनाचा संघर्ष सुरू होतो. नवीन शहरात जाऊन नव्याने बस्तान बसवणे आणि संसार थाटण्यापर्यंत प्रवास सुरू होतो. मात्र, कष्ट व बायकोला पोसण्याची जबाबदारी पेलताना अनेक प्रेमवीरांच्या नाकी नऊ येते. तेव्हापासून संसारात वाद, ताटातूट होते. एक तर प्रियकर तिला सोडून थेट पळ काढतो किंवा तिला माहेरी जाण्यासाठी दबाव टाकतो.  संसाराची वाताहत झाल्यानंतर युवक तर घरी पोहोचतो; मात्र युवतीचे घरी परतण्याचे रस्ते बंद होतात. अशास्थितीत स्वतःच्या जीवाचे बरेवाइट करणे किंवा जीवन जगण्यासाठी नको त्या थराला जाण्याची वेळ तिच्यावर येते. समाज, कुटुंब पुन्हा तिला स्वीकारत नसल्यामुळे देहव्यापाराच्या दलदलीत ती ढकलली जाते. अशा अनेक घटना पोलिसांनी "सेक्‍स रॅकेट'वर टाकलेल्या छाप्यातून उघडकीस आल्या आहेत.  दलालांचे जाळे आणि देहव्यापार  सावज टिपण्यासाठी अनेक दलाल सज्ज असतात. अशा दलालांकडे कधी प्रियकर स्वतः प्रेयसीची बोली लावून विक्री करतो, तर कधी तिला सोडून पळून गेल्यानंतर तिला वेश्‍याव्यवसायाच्या दलदलीत उतरावे लागते. लाखोमध्ये दलाल व्यवहार करतात. त्यासाठी मुलीचे वय आणि सुंदरता अशी वर्गवारी असते, अशी माहिती आहे.  आमिष दाखवून फसवणूक  राज्यातील नागपूरसह अन्य शहरांतल्या वेश्‍याव्यवसायात एक नजर टाकल्यास त्यामधील अनेक मुली या पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, काश्‍मीर, ओडिसा, पंजाब आणि गुजरात येथील असल्याचे दिसतात. घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेकदा दलाल त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे तर तर काही मुलींना हाताला काम देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर आणून वेश्‍याव्यवसायात ढकलल्याचे पोलिसांच्या तपासांत समोर येते.  Video : बोगस बियाणांचा सात लाखांचा साठा जप्त पोलिसांचे अपुरे प्रयत्न  मुलींना पळवून, फूस लावून आणल्यानंतर काही वेळा पोलिसांत तक्रार केल्या जाते. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारींची संख्या पाहता पोलिसांकडे तपासासाठी वेळ आणि मनुष्यबळ नसते. पोलिसांच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे अनेक मुली वेशाव्यवसायात खितपत पडलेल्या राहतात. पोलिसांनी देहव्यवसायाच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या सेक्‍स वर्कर्सला महिला सुधारगृहात ठेवले जाते. काही दिवसांनी तेथून सुटल्यानंतर त्या महिला व मुली पुन्हा देहव्यापारात परत येतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 14, 2020

Video : वेळीच सावध व्हा, तुमचा बॉयफ्रेंड धोकेबाज तर नाही ना? अन्यथा... नागपूर : भविष्याचा विचार न करता, नकळत्या वयात लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्यानंतर प्रियकर दगा देतो. त्यानंतर कुटुंब आणि समाजही पळून जाणाऱ्या मुलींकडे बोचऱ्या नजरेने पाहतो. त्यामुळे कालांतराने अशा मुली वेश्‍याव्यवसायात पर्दापण करतात, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.    विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयासोबत शारीरिक आकर्षण आणि प्रेमाच्या गोड परिभाषाच्या मोहात अडकून अनेक अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. विरोध झुगारून मुली प्रियकरासोबत पळून जातात. प्रियकराच्या प्रेमात मुली सर्वस्व अर्पण करतात. त्यावेळी त्यांना भविष्याची कोणतीही चिंता नसते. पळून गेल्याच्या काही महिन्यांतच दोघांच्याही जीवनाचा संघर्ष सुरू होतो. नवीन शहरात जाऊन नव्याने बस्तान बसवणे आणि संसार थाटण्यापर्यंत प्रवास सुरू होतो. मात्र, कष्ट व बायकोला पोसण्याची जबाबदारी पेलताना अनेक प्रेमवीरांच्या नाकी नऊ येते. तेव्हापासून संसारात वाद, ताटातूट होते. एक तर प्रियकर तिला सोडून थेट पळ काढतो किंवा तिला माहेरी जाण्यासाठी दबाव टाकतो.  संसाराची वाताहत झाल्यानंतर युवक तर घरी पोहोचतो; मात्र युवतीचे घरी परतण्याचे रस्ते बंद होतात. अशास्थितीत स्वतःच्या जीवाचे बरेवाइट करणे किंवा जीवन जगण्यासाठी नको त्या थराला जाण्याची वेळ तिच्यावर येते. समाज, कुटुंब पुन्हा तिला स्वीकारत नसल्यामुळे देहव्यापाराच्या दलदलीत ती ढकलली जाते. अशा अनेक घटना पोलिसांनी "सेक्‍स रॅकेट'वर टाकलेल्या छाप्यातून उघडकीस आल्या आहेत.  दलालांचे जाळे आणि देहव्यापार  सावज टिपण्यासाठी अनेक दलाल सज्ज असतात. अशा दलालांकडे कधी प्रियकर स्वतः प्रेयसीची बोली लावून विक्री करतो, तर कधी तिला सोडून पळून गेल्यानंतर तिला वेश्‍याव्यवसायाच्या दलदलीत उतरावे लागते. लाखोमध्ये दलाल व्यवहार करतात. त्यासाठी मुलीचे वय आणि सुंदरता अशी वर्गवारी असते, अशी माहिती आहे.  आमिष दाखवून फसवणूक  राज्यातील नागपूरसह अन्य शहरांतल्या वेश्‍याव्यवसायात एक नजर टाकल्यास त्यामधील अनेक मुली या पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, काश्‍मीर, ओडिसा, पंजाब आणि गुजरात येथील असल्याचे दिसतात. घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेकदा दलाल त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे तर तर काही मुलींना हाताला काम देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर आणून वेश्‍याव्यवसायात ढकलल्याचे पोलिसांच्या तपासांत समोर येते.  Video : बोगस बियाणांचा सात लाखांचा साठा जप्त पोलिसांचे अपुरे प्रयत्न  मुलींना पळवून, फूस लावून आणल्यानंतर काही वेळा पोलिसांत तक्रार केल्या जाते. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारींची संख्या पाहता पोलिसांकडे तपासासाठी वेळ आणि मनुष्यबळ नसते. पोलिसांच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे अनेक मुली वेशाव्यवसायात खितपत पडलेल्या राहतात. पोलिसांनी देहव्यवसायाच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या सेक्‍स वर्कर्सला महिला सुधारगृहात ठेवले जाते. काही दिवसांनी तेथून सुटल्यानंतर त्या महिला व मुली पुन्हा देहव्यापारात परत येतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Z2YbbE

No comments:

Post a Comment