Video : पेट शॉप किंवा ब्रिडिंग सेंटर सुरू करायचे आहे? वाचा नियम नागपूर : टाळेबंदीनंतर पाळीव प्राणी खरेदी करण्याचा तुमचा विचार असाल तर थोडे थांबावे लागणार आहे. कारण पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरच्या संचालकांना दुकान सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही सक्ती करण्यात आली असून तशा सूचनाही पोलिस यंत्रणेसह प्रशासनाला दिल्या आहेत.      कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर निर्बंध लावण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आलेली आहे. ती संपल्यानंतर पेट शॉप अथवा डॉग ब्रिडिंग सेंटर महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरू करू नये, असे निर्देश भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आयुक्तांनी तशा सूचना काढल्या आहेत. त्यामुळे पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरच्या संचालकांना दुकान सुरू करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक आहे.  पेट शॉप व ब्रिडिंग सेटरच्या ठिकाणी बरीच स्थानिक, विदेशी पशुपक्ष्यांना ठेवले जात असल्याने आढळून आले आहे. तसेच या प्राण्यांना चांगल्या जागेत न ठेवल्याने तसेच त्यांना अन्न व पाणी न मिळाल्याने त्यांच्यावर क्रूरता होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पेट शॉप व ब्रिडिंग सेंटरवर शास्त्रीय मानकानुसार योग्य संनियंत्रण ठेवण्यासाठी व पशुपासून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या आजाराचा फैलाव रोखण्याचे उद्देशाने केंद्र शासनाने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत काढली आहे. त्यात पाळीव पाणी दुकान नियम 2018 आणि श्‍वान प्रजनन व विपणन नियम अधिसुचित केले आहे. हे नियम राज्यात लागू करण्यात आलेले आहेत. Video : बोगस बियाणांचा सात लाखांचा साठा जप्त  पाळीव प्राणी दुकान नियम 2018 मधील नियम क्रमांक 4(5) नुसार पाळीव प्राण्यांची दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणीशिवाय अशी दुकाने चालविण्यास व श्‍वास प्रजनन व विपणन नियम 2017 मधील नियमानुसार नोदणी शिवाय डॉग ब्रिडिंग सेंटर चालवण्यास प्रतिबंधित केले आहे. यानुसार टाळेबंदीनंतर कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय करु नये अशी सुचना भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने दिलेली आहे. त्यानुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने व श्‍वान प्रजनन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक केले असल्याचा आदेश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाद सिंग यांनी काढला आहे.  राज्य व केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच आम्ही दुकानांची परवानगी घेऊनच पाळीव प्राण्यांची विक्री करीत असतो. पशुपक्ष्यांचीही योग्य पद्धतीने काळजी घेत असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक काळजी घेतली जात आहे.  - विजय रतनलाल बहल, संचालक साई फिश वर्ल्ड  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात बंद पडलेल्या पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरमध्ये प्राणी अडकून पडलेले आहेत. अन्न व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होण्याची शक्‍यता असल्याने प्राणी कल्याण मंडळ स्थानिक प्रशासन यंत्रणा यांचे मदतीचे त्यांनी सुटका करण्यात याव्या असेही सूचित केले आहे. तसेच परवानगी सक्ती केलेली आहे.  - करिश्‍मा गिलानी, पशुप्रेमी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 14, 2020

Video : पेट शॉप किंवा ब्रिडिंग सेंटर सुरू करायचे आहे? वाचा नियम नागपूर : टाळेबंदीनंतर पाळीव प्राणी खरेदी करण्याचा तुमचा विचार असाल तर थोडे थांबावे लागणार आहे. कारण पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरच्या संचालकांना दुकान सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही सक्ती करण्यात आली असून तशा सूचनाही पोलिस यंत्रणेसह प्रशासनाला दिल्या आहेत.      कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर निर्बंध लावण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आलेली आहे. ती संपल्यानंतर पेट शॉप अथवा डॉग ब्रिडिंग सेंटर महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरू करू नये, असे निर्देश भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आयुक्तांनी तशा सूचना काढल्या आहेत. त्यामुळे पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरच्या संचालकांना दुकान सुरू करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक आहे.  पेट शॉप व ब्रिडिंग सेटरच्या ठिकाणी बरीच स्थानिक, विदेशी पशुपक्ष्यांना ठेवले जात असल्याने आढळून आले आहे. तसेच या प्राण्यांना चांगल्या जागेत न ठेवल्याने तसेच त्यांना अन्न व पाणी न मिळाल्याने त्यांच्यावर क्रूरता होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पेट शॉप व ब्रिडिंग सेंटरवर शास्त्रीय मानकानुसार योग्य संनियंत्रण ठेवण्यासाठी व पशुपासून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या आजाराचा फैलाव रोखण्याचे उद्देशाने केंद्र शासनाने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत काढली आहे. त्यात पाळीव पाणी दुकान नियम 2018 आणि श्‍वान प्रजनन व विपणन नियम अधिसुचित केले आहे. हे नियम राज्यात लागू करण्यात आलेले आहेत. Video : बोगस बियाणांचा सात लाखांचा साठा जप्त  पाळीव प्राणी दुकान नियम 2018 मधील नियम क्रमांक 4(5) नुसार पाळीव प्राण्यांची दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणीशिवाय अशी दुकाने चालविण्यास व श्‍वास प्रजनन व विपणन नियम 2017 मधील नियमानुसार नोदणी शिवाय डॉग ब्रिडिंग सेंटर चालवण्यास प्रतिबंधित केले आहे. यानुसार टाळेबंदीनंतर कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय करु नये अशी सुचना भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाने दिलेली आहे. त्यानुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने व श्‍वान प्रजनन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक केले असल्याचा आदेश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाद सिंग यांनी काढला आहे.  राज्य व केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच आम्ही दुकानांची परवानगी घेऊनच पाळीव प्राण्यांची विक्री करीत असतो. पशुपक्ष्यांचीही योग्य पद्धतीने काळजी घेत असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक काळजी घेतली जात आहे.  - विजय रतनलाल बहल, संचालक साई फिश वर्ल्ड  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात बंद पडलेल्या पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरमध्ये प्राणी अडकून पडलेले आहेत. अन्न व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होण्याची शक्‍यता असल्याने प्राणी कल्याण मंडळ स्थानिक प्रशासन यंत्रणा यांचे मदतीचे त्यांनी सुटका करण्यात याव्या असेही सूचित केले आहे. तसेच परवानगी सक्ती केलेली आहे.  - करिश्‍मा गिलानी, पशुप्रेमी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2T5RbXW

No comments:

Post a Comment