अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य  पुणे ; बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल नऊ दिवस मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. उद्या (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे काही दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावीत झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यत: कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. बुधवारपर्यंत (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे सोमवारी (ता.२५) स्पष्ट करण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  दरम्यान यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होत असल्याने लवकरच मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 25, 2020

अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य  पुणे ; बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल नऊ दिवस मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. उद्या (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे काही दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावीत झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यत: कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. बुधवारपर्यंत (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे सोमवारी (ता.२५) स्पष्ट करण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  दरम्यान यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होत असल्याने लवकरच मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ZD6QSn

No comments:

Post a Comment