बराक ओबामा यांची ट्रम्प यांच्यावर पुन्हा टीका वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असताना माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. या विषाणू संकटाच्या काळात  अमेरिकेला नेतृत्वाची मोठी उणीव जाणवत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.   जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  ओबामा यांनी आज विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या दोन ऑनलाइन भाषणांत उपरोक्त मुद्दा मांडला. ओबामा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना काही महत्वाचे उपदेश करताना विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले.  देशाला सध्या नेतृत्वाची उणीव जाणवत असल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांचे थेट नाव घेणे मात्र टाळले. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट  कोरोनाच्या संसर्गाने काही लोकांच्या संकल्पनांचा बुरखा टरकावला गेला असून कृष्णवर्णीय लोकांसमोरील याआधीची आव्हाने अधिक बिकट झाली आहे, त्यांच्यावरील ताण देखील वाढला असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा आफ्रिकी देशांत संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूकडे होता. विशेष म्हणजे कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा मोठा फटका आफ्रिकी देशांनाही  बसला असून यात मरण पावलेल्यांची आणि बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 17, 2020

बराक ओबामा यांची ट्रम्प यांच्यावर पुन्हा टीका वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असताना माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. या विषाणू संकटाच्या काळात  अमेरिकेला नेतृत्वाची मोठी उणीव जाणवत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.   जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  ओबामा यांनी आज विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या दोन ऑनलाइन भाषणांत उपरोक्त मुद्दा मांडला. ओबामा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना काही महत्वाचे उपदेश करताना विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले.  देशाला सध्या नेतृत्वाची उणीव जाणवत असल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांचे थेट नाव घेणे मात्र टाळले. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट  कोरोनाच्या संसर्गाने काही लोकांच्या संकल्पनांचा बुरखा टरकावला गेला असून कृष्णवर्णीय लोकांसमोरील याआधीची आव्हाने अधिक बिकट झाली आहे, त्यांच्यावरील ताण देखील वाढला असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा आफ्रिकी देशांत संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूकडे होता. विशेष म्हणजे कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा मोठा फटका आफ्रिकी देशांनाही  बसला असून यात मरण पावलेल्यांची आणि बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ZcLqLP

No comments:

Post a Comment