डिजिटल युआन आणण्याची चीनची तयारी  बीजिंग -  जागतिक आर्थिक साम्राज्य वाढवू पाहणारा चीन वर्ष २०२२ डिजिटल युआन चलन आणण्याची तयारी करत आहे. ईआरएमबी नावाने हे डिजिटल युआन आणण्याची शक्यता आहे. वर्ष २०२२ मध्ये चीनमध्ये जाणाऱ्या लोकांना डिजिटल चलनाच्या माध्यमातून व्यवहार करावे लागू शकतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना संकटात संधी:  सध्या जगभरात कोरोनामुळे प्रत्येक देश संकटाचा सामना करत आहे. चीन मात्र एक पाऊल पुढे टाकत डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलनाचा वापर सुरू केला आहे.  गेल्या महिन्यात चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने शेंजेन, चेंगडु, सुजो आणि जिओंगान या चार शहरांमध्ये यावर काम सुरू केले आहे. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा काही भाग देखील डिजिटल चलनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.  चीनने खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांना देखील या डिजिटल चलनाच्या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. स्टारबक्स आणि मॅकडॉनल्ड सारख्या कंपन्यांनी देखील चीनच्या या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीन २०२२ पर्यंत संपूर्ण देशात डिजिटल चलनाचा वापर सुरू करेल. टप्याटप्याने संपूर्ण देशभरात लागू केले जाण्याची शक्यता असून चीनने २०१४ मध्ये डिजिटल चलनाचे काम सुरू केले होते. आता मात्र चीन वेगाने काम सुरू केले आहे.  डिजिटल करन्सी आणण्याची घाई का?  १. अमेरिकेसोबत वाढते व्यापारी युद्ध  २. कोरोनामुळे अमेरिकेबरोबरच पश्चिमेकडील देशांसोबत बिघडते संबंध  ३.फेसबुक डिजिटल करन्सी लिब्रा चालू वर्षात आणण्याची शक्यता आहे.  चीन डिजिटल युआन आणून जागतिक संतुलनात बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनचा हा महत्त्वकांशी प्रकल्प असून या माध्यमातून अमेरिकेचे वर्चस्व संपविण्याचा विचार आहे. शिवाय २१ व्या शतकातील 'सुपरपॉवर' म्हणून पुढे येण्याची चीनची इच्छा आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  डिजिटल चलन आणण्यासाठी चढाओढ: जगभरातील विकसित देश डिजिटल चलन आणण्याची तयारी करत आहे. अमेरिका देखील 'डिजिटल डॉलर' तर भारत 'लक्ष्मी' नावाने डिजिटल चलन आणू पाहत आहेत. मात्र चीनने यात आघाडी घेतली आहे. याचा फटका अमेरिकी डॉलरला बसण्याची शक्यता आहे.  अमेरिकी डॉलरचा बोलबाला:  १. अमेरिकी डॉलरचा जगभरात बोलबाला आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे ९० टक्के व्यवहार हे अमेरिकी डॉलरच्या माध्यमातून पार पडले आहेत. तर चीनच्या चलनाचा २ टक्के वापर झाला आहे.  २. जगभरातील देशांच्या परकी गंगाजळीमध्ये ६० टक्के अमेरिकी डॉलरचा समावेश आहे.  ३.भारताच्या परकी गंगाजळी मध्ये ४८७ अब्ज अमेरिकी डॉलर आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

डिजिटल युआन आणण्याची चीनची तयारी  बीजिंग -  जागतिक आर्थिक साम्राज्य वाढवू पाहणारा चीन वर्ष २०२२ डिजिटल युआन चलन आणण्याची तयारी करत आहे. ईआरएमबी नावाने हे डिजिटल युआन आणण्याची शक्यता आहे. वर्ष २०२२ मध्ये चीनमध्ये जाणाऱ्या लोकांना डिजिटल चलनाच्या माध्यमातून व्यवहार करावे लागू शकतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना संकटात संधी:  सध्या जगभरात कोरोनामुळे प्रत्येक देश संकटाचा सामना करत आहे. चीन मात्र एक पाऊल पुढे टाकत डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलनाचा वापर सुरू केला आहे.  गेल्या महिन्यात चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने शेंजेन, चेंगडु, सुजो आणि जिओंगान या चार शहरांमध्ये यावर काम सुरू केले आहे. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा काही भाग देखील डिजिटल चलनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.  चीनने खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांना देखील या डिजिटल चलनाच्या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. स्टारबक्स आणि मॅकडॉनल्ड सारख्या कंपन्यांनी देखील चीनच्या या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीन २०२२ पर्यंत संपूर्ण देशात डिजिटल चलनाचा वापर सुरू करेल. टप्याटप्याने संपूर्ण देशभरात लागू केले जाण्याची शक्यता असून चीनने २०१४ मध्ये डिजिटल चलनाचे काम सुरू केले होते. आता मात्र चीन वेगाने काम सुरू केले आहे.  डिजिटल करन्सी आणण्याची घाई का?  १. अमेरिकेसोबत वाढते व्यापारी युद्ध  २. कोरोनामुळे अमेरिकेबरोबरच पश्चिमेकडील देशांसोबत बिघडते संबंध  ३.फेसबुक डिजिटल करन्सी लिब्रा चालू वर्षात आणण्याची शक्यता आहे.  चीन डिजिटल युआन आणून जागतिक संतुलनात बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनचा हा महत्त्वकांशी प्रकल्प असून या माध्यमातून अमेरिकेचे वर्चस्व संपविण्याचा विचार आहे. शिवाय २१ व्या शतकातील 'सुपरपॉवर' म्हणून पुढे येण्याची चीनची इच्छा आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  डिजिटल चलन आणण्यासाठी चढाओढ: जगभरातील विकसित देश डिजिटल चलन आणण्याची तयारी करत आहे. अमेरिका देखील 'डिजिटल डॉलर' तर भारत 'लक्ष्मी' नावाने डिजिटल चलन आणू पाहत आहेत. मात्र चीनने यात आघाडी घेतली आहे. याचा फटका अमेरिकी डॉलरला बसण्याची शक्यता आहे.  अमेरिकी डॉलरचा बोलबाला:  १. अमेरिकी डॉलरचा जगभरात बोलबाला आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे ९० टक्के व्यवहार हे अमेरिकी डॉलरच्या माध्यमातून पार पडले आहेत. तर चीनच्या चलनाचा २ टक्के वापर झाला आहे.  २. जगभरातील देशांच्या परकी गंगाजळीमध्ये ६० टक्के अमेरिकी डॉलरचा समावेश आहे.  ३.भारताच्या परकी गंगाजळी मध्ये ४८७ अब्ज अमेरिकी डॉलर आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zAPyL7

No comments:

Post a Comment