थरारक : खुली झालेली दारू गेली डोक्यात अन् त्याने दारुच्या नशेत केले हे भयंकर कृत्य वाशीम : गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने मद्यविक्रीची दुकाने बंद होती. मात्र, बुधवारी (ता.6) मद्यविक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर शहरात महिनाभरानंतर प्रथमच दारूच्या नशेत एकाला भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी अकोला येथे मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पाटणी चौकालगत असलेल्या नंदी मंदिराजवळ अजय काळे व त्याचा मित्र अर्जुन ठेंगडे उभे असताना तेथे शिवा देवकते, गजानन चौधरी, रामू चव्हाण, शुभम चव्हाण, सिद्धांत चव्हाण, हे दारूच्या नशेत आले. त्यांनी जुन्या कारणावरून वाद उकरून काढला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये संतोष खरात या युवकाच्या डोक्यात वीट मारली. तर, अर्जुन ठेंगडे याच्या डोक्यावर चाकू व लोखंडी पाइपने मारले. या हल्ल्यामध्ये अर्जुन ठेंगडे हा गंभीर जखमी झाला.  महत्त्वाची बातमी - अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अर्जुन ठेंगडे याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणामध्ये गजानन चौधरी, रामू चव्हाण व सिद्धांत चव्हाण या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना शनिवार (ता.9) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील शिवा देवकते व शुभम चव्हाण हे दोन आरोपी फरार झाले आहेत. हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा मद्यविक्रीच्या निर्णयाला घटनेने सलामी गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन असल्याने प्रतिबंधात्मक कारवायांव्यतिरिक्त शहर पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देताच मद्यविक्रीच्या निर्णयाला या घटनेने सलामी दिली आहे. दारू डोक्यात गेल्यानंतर अनर्थच ओढवतो, हे ही अधोरेखीत झाले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 7, 2020

थरारक : खुली झालेली दारू गेली डोक्यात अन् त्याने दारुच्या नशेत केले हे भयंकर कृत्य वाशीम : गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने मद्यविक्रीची दुकाने बंद होती. मात्र, बुधवारी (ता.6) मद्यविक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर शहरात महिनाभरानंतर प्रथमच दारूच्या नशेत एकाला भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी अकोला येथे मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पाटणी चौकालगत असलेल्या नंदी मंदिराजवळ अजय काळे व त्याचा मित्र अर्जुन ठेंगडे उभे असताना तेथे शिवा देवकते, गजानन चौधरी, रामू चव्हाण, शुभम चव्हाण, सिद्धांत चव्हाण, हे दारूच्या नशेत आले. त्यांनी जुन्या कारणावरून वाद उकरून काढला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये संतोष खरात या युवकाच्या डोक्यात वीट मारली. तर, अर्जुन ठेंगडे याच्या डोक्यावर चाकू व लोखंडी पाइपने मारले. या हल्ल्यामध्ये अर्जुन ठेंगडे हा गंभीर जखमी झाला.  महत्त्वाची बातमी - अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अर्जुन ठेंगडे याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणामध्ये गजानन चौधरी, रामू चव्हाण व सिद्धांत चव्हाण या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना शनिवार (ता.9) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील शिवा देवकते व शुभम चव्हाण हे दोन आरोपी फरार झाले आहेत. हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा मद्यविक्रीच्या निर्णयाला घटनेने सलामी गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन असल्याने प्रतिबंधात्मक कारवायांव्यतिरिक्त शहर पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देताच मद्यविक्रीच्या निर्णयाला या घटनेने सलामी दिली आहे. दारू डोक्यात गेल्यानंतर अनर्थच ओढवतो, हे ही अधोरेखीत झाले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2xIoYyM

No comments:

Post a Comment