गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांची पहिल्याच दिवशी एवढी नोंदणी दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे गोव्यात नोकरीसाठी पुन्हा जाणाऱ्या युवक युवतींची नोंदणी आजपासून येथील तहसील कार्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी तालुक्‍यातील 304 युवक युवतींनी नावाची तेथे नोंदणी केली.  निवासाची सोय असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना गोव्यात नोकरीत सामावून घेतले जाईल, असे सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केल्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे नाव नोंदणी करण्यासाठी अनेक युवक-युवतींनी तहसीलदार कार्यालयांत मोठी गर्दी केली होती. नोंदणी झालेल्या युवक-युवतींना गोव्यात कसे सामावून घ्यायचे याबाबत 2 जूनला निर्णय अपेक्षित आहे. गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या सर्वांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असलेली तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना गोवा शासन नोकरीत सामावून घेणार आहे. तालुक्‍यातील जवळपास चार ते पाच हजार युवक युवती गोव्यात काम करतात. कोरोनामुळे त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यातील अनेकजण अगदी सीमेवरील अनेक आस्थापनांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीत सामावून घेणे अत्यावश्‍यक आहे. त्याचबरोबर ज्यांची गोव्यात राहण्याची सोय नाही त्यांना येजा करावी लागते. त्यांच्यासाठीही सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांची पहिल्याच दिवशी एवढी नोंदणी दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे गोव्यात नोकरीसाठी पुन्हा जाणाऱ्या युवक युवतींची नोंदणी आजपासून येथील तहसील कार्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी तालुक्‍यातील 304 युवक युवतींनी नावाची तेथे नोंदणी केली.  निवासाची सोय असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना गोव्यात नोकरीत सामावून घेतले जाईल, असे सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केल्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे नाव नोंदणी करण्यासाठी अनेक युवक-युवतींनी तहसीलदार कार्यालयांत मोठी गर्दी केली होती. नोंदणी झालेल्या युवक-युवतींना गोव्यात कसे सामावून घ्यायचे याबाबत 2 जूनला निर्णय अपेक्षित आहे. गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या सर्वांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक असलेली तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना गोवा शासन नोकरीत सामावून घेणार आहे. तालुक्‍यातील जवळपास चार ते पाच हजार युवक युवती गोव्यात काम करतात. कोरोनामुळे त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यातील अनेकजण अगदी सीमेवरील अनेक आस्थापनांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीत सामावून घेणे अत्यावश्‍यक आहे. त्याचबरोबर ज्यांची गोव्यात राहण्याची सोय नाही त्यांना येजा करावी लागते. त्यांच्यासाठीही सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ZGHoM6

No comments:

Post a Comment