पॅकेजचा लाभ व्यापाऱ्यांनाही मिळणार; २५ कोटीपेक्षा कमी कर्ज  पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश नसल्याने व्यापार क्षेत्रामध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे पॅकेमध्ये सुधारणा करण्यात आली असून तीन लाख कोटी रुपये कर्जाच्‍या या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकस्मिक वित्तपुरवठा हमी योजना' या नावाने ही योजना अंमलबजावणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. त्या अनुसार या योजनेचा लाभ 29 फेब्रुवारी या पात्रता तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज पंचवीस कोटी रुपयांपेक्षा कमी व ज्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल असे सर्व व्यापारी व उद्योजक यांना या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेता येईल. 29 फेब्रुवारीला येणे बाकी असलेल्या कर्जाच्या 20 टक्के इतकी अतिरिक्त रक्कम कर्ज म्हणून बँकांकडून दिली जाईल. या कर्जाची हमी भारत सरकारने घेतली असून कोणत्याही अतिरिक्त तारणाशिवाय हे कर्ज देणे अपेक्षित आहे. जीएसटीमध्ये नोंदणी ही सर्वांसाठीच आवश्यक आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमध्ये कर्ज घेतलेल्या कर्जदारांना सुद्धा या नवीन योजनेमध्ये वाढीव कर्जाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या या दोघांनाही ही योजना लागू आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  यासंदर्भात बँक स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' च्या वतीने समन्वय समिती नेमण्यात येत आहे. व्यापारी उद्योजकांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास, त्यांनी svp@maccia.org.in  या ईमेलवर आपल्या अडचणी पाठवाव्यात, त्या संबंधित यंत्रणांच्या कडून दूर करून घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा * कर्जाच्या २० टक्के इतकी अतिरिक्त रक्कम कर्ज म्हणून मिळणार  *बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या या दोघांनाही योजना लागू  * मुद्रा कर्ज योजनेमध्ये कर्ज घेतलेल्यांना नवीन योजनेमध्ये वाढीव कर्ज  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

पॅकेजचा लाभ व्यापाऱ्यांनाही मिळणार; २५ कोटीपेक्षा कमी कर्ज  पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश नसल्याने व्यापार क्षेत्रामध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे पॅकेमध्ये सुधारणा करण्यात आली असून तीन लाख कोटी रुपये कर्जाच्‍या या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आकस्मिक वित्तपुरवठा हमी योजना' या नावाने ही योजना अंमलबजावणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. त्या अनुसार या योजनेचा लाभ 29 फेब्रुवारी या पात्रता तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज पंचवीस कोटी रुपयांपेक्षा कमी व ज्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल असे सर्व व्यापारी व उद्योजक यांना या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेता येईल. 29 फेब्रुवारीला येणे बाकी असलेल्या कर्जाच्या 20 टक्के इतकी अतिरिक्त रक्कम कर्ज म्हणून बँकांकडून दिली जाईल. या कर्जाची हमी भारत सरकारने घेतली असून कोणत्याही अतिरिक्त तारणाशिवाय हे कर्ज देणे अपेक्षित आहे. जीएसटीमध्ये नोंदणी ही सर्वांसाठीच आवश्यक आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमध्ये कर्ज घेतलेल्या कर्जदारांना सुद्धा या नवीन योजनेमध्ये वाढीव कर्जाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या या दोघांनाही ही योजना लागू आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  यासंदर्भात बँक स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' च्या वतीने समन्वय समिती नेमण्यात येत आहे. व्यापारी उद्योजकांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास, त्यांनी svp@maccia.org.in  या ईमेलवर आपल्या अडचणी पाठवाव्यात, त्या संबंधित यंत्रणांच्या कडून दूर करून घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा * कर्जाच्या २० टक्के इतकी अतिरिक्त रक्कम कर्ज म्हणून मिळणार  *बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या या दोघांनाही योजना लागू  * मुद्रा कर्ज योजनेमध्ये कर्ज घेतलेल्यांना नवीन योजनेमध्ये वाढीव कर्ज  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gjy1ro

No comments:

Post a Comment