शेततळ्यात आंघोळीसाठी उतरला अन्‌ बांदा (सिंधुदुर्ग) - न्हावेली-रेवटेवाडी येथील कुणाल सखाराम नाईक (वय 23) हा युवक पाडलोस येथील शेततळ्यात बुडाला. आणखी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस कृषी विद्यापीठानजीकच्या शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली.  कुणाल हा धारगळ-गोवा येथे "बीव्हीजी' या खासगी कंपनीत कामाला होता. लॉकडाउननंतर तो घरीच होता. आज सायंकाळी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस येथील शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पोहण्यात निष्णात नसल्याचेही समजते. कुणालबरोबर असलेले दोन्ही मित्र किनाऱ्यावर होते; तर कुणाल पोहण्यासाठी तळ्यात उतरला होता. अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत कुणालचा दुर्दैवीरीत्या बुडून मृत्यू झाला होता.  कुणालच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्थानिकांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. सायंकाळी साडेसातला उशिरा घटनास्थळी बांदा पोलिस दाखल झालेत. पंचनाना करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पाडलोस पोलिसपाटील रश्‍मी माधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

शेततळ्यात आंघोळीसाठी उतरला अन्‌ बांदा (सिंधुदुर्ग) - न्हावेली-रेवटेवाडी येथील कुणाल सखाराम नाईक (वय 23) हा युवक पाडलोस येथील शेततळ्यात बुडाला. आणखी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस कृषी विद्यापीठानजीकच्या शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली.  कुणाल हा धारगळ-गोवा येथे "बीव्हीजी' या खासगी कंपनीत कामाला होता. लॉकडाउननंतर तो घरीच होता. आज सायंकाळी दोन मित्रांबरोबर तो पाडलोस येथील शेततळ्यात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पोहण्यात निष्णात नसल्याचेही समजते. कुणालबरोबर असलेले दोन्ही मित्र किनाऱ्यावर होते; तर कुणाल पोहण्यासाठी तळ्यात उतरला होता. अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत कुणालचा दुर्दैवीरीत्या बुडून मृत्यू झाला होता.  कुणालच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्थानिकांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. सायंकाळी साडेसातला उशिरा घटनास्थळी बांदा पोलिस दाखल झालेत. पंचनाना करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पाडलोस पोलिसपाटील रश्‍मी माधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3c78gam

No comments:

Post a Comment