देशात चोवीस तासांत पडली एवढ्या रुग्णांची भर; किती ते वाचा नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येमध्ये  रोज विक्रमी वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वाधिक  ६ हजार ६५४ नवीन रुग्ण आढळले असून १३७ लोकांनी प्राण गमावले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दुसरीकडे आज संध्याकाळी चारपर्यंत आलेल्या सुधारित आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आणखी २८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यात राजधानी दिल्लीतील सर्वाधिक २३ जणांचा समावेश आहे  दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दिल्लीतील मृतांचा आकडा वाढला आहे. देशात १५ मेपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर ९ टक्क्यांवर येईल हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील विशेष गटाचा अंदाज प्रत्यक्षात उलटाच ठरला असून १५ मे नंतरच देशात दररोज नवे कोरोनाग्रस्त आणि मृत्युमुखी पडणारे यांच्या संख्येत भयावह वाढ झाल्याचे चित्र आहे. कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले मे महिन्यातील उद्रेक : (दर २४ तासांमधील आकडेवारी) १६ मे - ४७९४ १७ मे ५०४९  १८ मे ५०६५  १९ मे ६१५४ २० मे ५५४७ २१ मे ६०२५. २२ मे ६६५४ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 23, 2020

देशात चोवीस तासांत पडली एवढ्या रुग्णांची भर; किती ते वाचा नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येमध्ये  रोज विक्रमी वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वाधिक  ६ हजार ६५४ नवीन रुग्ण आढळले असून १३७ लोकांनी प्राण गमावले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दुसरीकडे आज संध्याकाळी चारपर्यंत आलेल्या सुधारित आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आणखी २८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यात राजधानी दिल्लीतील सर्वाधिक २३ जणांचा समावेश आहे  दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दिल्लीतील मृतांचा आकडा वाढला आहे. देशात १५ मेपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर ९ टक्क्यांवर येईल हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील विशेष गटाचा अंदाज प्रत्यक्षात उलटाच ठरला असून १५ मे नंतरच देशात दररोज नवे कोरोनाग्रस्त आणि मृत्युमुखी पडणारे यांच्या संख्येत भयावह वाढ झाल्याचे चित्र आहे. कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले मे महिन्यातील उद्रेक : (दर २४ तासांमधील आकडेवारी) १६ मे - ४७९४ १७ मे ५०४९  १८ मे ५०६५  १९ मे ६१५४ २० मे ५५४७ २१ मे ६०२५. २२ मे ६६५४ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AOLxTA

No comments:

Post a Comment