वाह! याला म्हणतात वेळेचा सदुपयोग; तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा वाशीम : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, वाशीम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात गेलेले हजारो मजूर आपल्या मूळगावी परतले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना शाळा आणि इतर इमारती संपादित करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा इमारत आणि परिसराची स्वच्छता हे नागरिक करत आहेत. पार्डी या गावातील विनोद घोडके, रामदास गव्हाणे, विजय घोडके, विनोद घोडकेची पत्नी व मुलगी रोहिणी गव्हाणे यांनी स्वतः होऊन 14 दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत राहताना शाळेची सफाईसुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत आहेत. हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत. आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठल्याही मोबदल्या विना करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून रंग पुरविण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे. दरम्यान एकेकाळी याच शाळेच्या प्रांगणात बालपण घालवीले, प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू याच शाळेच्या प्रांगणात मिळाले.  हेही वाचा - संतापजनक : त्याने विवाहितेच्या गळ्यावर ठेवला चाकू अन् मागील खोलीत नेऊन... आता संकटसमयी त्याच शाळेत आसरा मिळाल्याने पुन्हा शालेय जिवनात गेल्याची प्रचिती येत असल्याची माहिती माजी विद्यार्थी रामदास गव्हाणे यांनी दिली. गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविल्या जात असून विलगीकरण कालावधी हा शिक्षा नसून ती एक सामाजिक जबाबदारी असल्याने प्रत्येकाने ग्रामप्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन विलगीकरणातील पार्डी गावच्या या मुंबईकर नागरिकांनी केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 15, 2020

वाह! याला म्हणतात वेळेचा सदुपयोग; तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा वाशीम : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, वाशीम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात गेलेले हजारो मजूर आपल्या मूळगावी परतले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना शाळा आणि इतर इमारती संपादित करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा इमारत आणि परिसराची स्वच्छता हे नागरिक करत आहेत. पार्डी या गावातील विनोद घोडके, रामदास गव्हाणे, विजय घोडके, विनोद घोडकेची पत्नी व मुलगी रोहिणी गव्हाणे यांनी स्वतः होऊन 14 दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत राहताना शाळेची सफाईसुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत आहेत. हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत. आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठल्याही मोबदल्या विना करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून रंग पुरविण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे. दरम्यान एकेकाळी याच शाळेच्या प्रांगणात बालपण घालवीले, प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू याच शाळेच्या प्रांगणात मिळाले.  हेही वाचा - संतापजनक : त्याने विवाहितेच्या गळ्यावर ठेवला चाकू अन् मागील खोलीत नेऊन... आता संकटसमयी त्याच शाळेत आसरा मिळाल्याने पुन्हा शालेय जिवनात गेल्याची प्रचिती येत असल्याची माहिती माजी विद्यार्थी रामदास गव्हाणे यांनी दिली. गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविल्या जात असून विलगीकरण कालावधी हा शिक्षा नसून ती एक सामाजिक जबाबदारी असल्याने प्रत्येकाने ग्रामप्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन विलगीकरणातील पार्डी गावच्या या मुंबईकर नागरिकांनी केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2T8GljZ

No comments:

Post a Comment