होडी मालक, खलाशी अडचणीत मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक सेवेत असलेला खलाशी व मालक वर्ग अडचणीत सापडला असून लॉक डाऊन मे अखेर पर्यंत चालला तर हे तीन महिने आणि पुढे येणाऱ्या पावसाळ्यातील तीन महिने मिळून सहा महिने होडी व्यवसायिकांचा व्यवसाय बंद राहणार असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या 150 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून प्रवासी होडी व्यवसायिकांना मदत करावी, अशी मागणी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे.  लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेतील सर्व बोटी सध्या नांगरलेल्या असून त्यांना चोपडान कलर करणेही मुश्‍कील बनले आहे. त्यांना दर महिन्याला चोपडान कलर करणे महत्त्वाचे आहे. बोटी लाकडी असलेल्या मुळे बोटीला समुद्र कीटक लागून बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने बोटीला चोपडान कलर करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही मंगेश सावंत यांनी म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 2, 2020

होडी मालक, खलाशी अडचणीत मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक सेवेत असलेला खलाशी व मालक वर्ग अडचणीत सापडला असून लॉक डाऊन मे अखेर पर्यंत चालला तर हे तीन महिने आणि पुढे येणाऱ्या पावसाळ्यातील तीन महिने मिळून सहा महिने होडी व्यवसायिकांचा व्यवसाय बंद राहणार असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या 150 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून प्रवासी होडी व्यवसायिकांना मदत करावी, अशी मागणी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे.  लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेतील सर्व बोटी सध्या नांगरलेल्या असून त्यांना चोपडान कलर करणेही मुश्‍कील बनले आहे. त्यांना दर महिन्याला चोपडान कलर करणे महत्त्वाचे आहे. बोटी लाकडी असलेल्या मुळे बोटीला समुद्र कीटक लागून बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने बोटीला चोपडान कलर करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही मंगेश सावंत यांनी म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aDW3KF

No comments:

Post a Comment