#WeCareForPune : पुणे शहरात मास्कच्या नावाने ‘दुकानदारी’ पुणे - शहरात ‘एमआरपी’पेक्षा दुपटीपेक्षा जास्त दराने सर्व प्रकारच्या मास्कची सर्रास विक्री होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकांना ‘अन्न व औषध प्रशासन’मधील (एफडीए) अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागत असल्याने वाट्टेल त्या भावाने मास्क विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार तरी कोण, असा प्रश्‍न पडला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कात्रज, गोकूळनगर अशा उपनगरांमधील काही भागांत एकेका मास्कची ९०० रुपयांना विक्री होत असल्याची गंधवार्ता ‘एफडीए’ला नाही. माध्यमातून या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपल्या कामाच्या हद्दीवरून टोलवाटोलवी सुरू होते, त्यामुळे खरेदी किमतीपेक्षा कित्येक पटींनी जास्त दरात विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्‍न या वादात अनुत्तरितच राहात असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.  पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित रुग्णापैकी तीन जणांचा अहवाल पाझिटिव्ह मास्कची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी थेट ‘एफडीए’च्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवर मास्कची विक्री करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण, ‘एफडीए’चे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यग्र असतात. पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'! ‘एन ९५’ची घाऊक खरेदी किंमत १५० रुपये... ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची घाऊक खरेदी किंमत आणि त्यावर वस्तू व सेवा कर असे मिळून १५० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यावरील कमिशन धरून किंमत २५० रुपयांच्या दरम्यान आहे. प्रत्यक्षात याची विक्री तीनशेपेक्षा जास्त रुपयांना होत असल्याचे दिसते. यावर नियंत्रण कधी आणि कोणती सरकारी यंत्रणा आणणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष आहे.  प्रत्येक मास्कची खरेदी-विक्री बिलावर करावी. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असा प्रयत्न न करण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. ही सामाजिक सामाजिक बांधिलकी जपण्याची वेळ आहे, त्यामुळे मास्क, सॅनिटायजर योग्य किमतीत विक्री करण्याचे आवाहनदेखील केले आहे. - अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 12, 2020

#WeCareForPune : पुणे शहरात मास्कच्या नावाने ‘दुकानदारी’ पुणे - शहरात ‘एमआरपी’पेक्षा दुपटीपेक्षा जास्त दराने सर्व प्रकारच्या मास्कची सर्रास विक्री होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकांना ‘अन्न व औषध प्रशासन’मधील (एफडीए) अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागत असल्याने वाट्टेल त्या भावाने मास्क विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार तरी कोण, असा प्रश्‍न पडला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कात्रज, गोकूळनगर अशा उपनगरांमधील काही भागांत एकेका मास्कची ९०० रुपयांना विक्री होत असल्याची गंधवार्ता ‘एफडीए’ला नाही. माध्यमातून या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपल्या कामाच्या हद्दीवरून टोलवाटोलवी सुरू होते, त्यामुळे खरेदी किमतीपेक्षा कित्येक पटींनी जास्त दरात विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्‍न या वादात अनुत्तरितच राहात असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.  पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित रुग्णापैकी तीन जणांचा अहवाल पाझिटिव्ह मास्कची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी थेट ‘एफडीए’च्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवर मास्कची विक्री करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण, ‘एफडीए’चे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यग्र असतात. पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'! ‘एन ९५’ची घाऊक खरेदी किंमत १५० रुपये... ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची घाऊक खरेदी किंमत आणि त्यावर वस्तू व सेवा कर असे मिळून १५० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यावरील कमिशन धरून किंमत २५० रुपयांच्या दरम्यान आहे. प्रत्यक्षात याची विक्री तीनशेपेक्षा जास्त रुपयांना होत असल्याचे दिसते. यावर नियंत्रण कधी आणि कोणती सरकारी यंत्रणा आणणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष आहे.  प्रत्येक मास्कची खरेदी-विक्री बिलावर करावी. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असा प्रयत्न न करण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. ही सामाजिक सामाजिक बांधिलकी जपण्याची वेळ आहे, त्यामुळे मास्क, सॅनिटायजर योग्य किमतीत विक्री करण्याचे आवाहनदेखील केले आहे. - अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IEAVaC

No comments:

Post a Comment