पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत. पुणे विभागातील स्थिती -अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९ -'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४ -भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल -दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर 'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी    (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 30, 2020

पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत. पुणे विभागातील स्थिती -अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९ -'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४ -भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल -दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर 'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी    (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2JqOXNx

No comments:

Post a Comment