प्रारूप मतदारयाद्यांवर तक्रारींचा पाऊस औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमधील एक-एक घोळ चव्हाट्यावर येत असून, विद्यमान नगरसेवक, इच्छुक महापालिकेच्या निवडणूक विभागात धाव घेऊन आक्षेप दाखल करत आहेत. बुधवार (ता. ११) व गुरुवार (ता. १२) दोन दिवसांत तब्बल ७१ आक्षेप दाखल झाले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.  महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेले आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडली होती. त्यावर तब्बल ३७० आक्षेप घेण्यात आले. निवडणूक आयोगाने या आक्षेपांची सुनावणी घेऊन काही बदल केले असले तरी त्यावर समाधान न झाल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोमवारी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडल्याने महापालिकेचा निवडणूक विभाग यावेळी तरी वादापासून दूर राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवशाहीने मोडले एसटीचे कंबरडे  मात्र, प्रारूप मतदारयाद्यांतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली असून, मतदार मनमानी पद्धतीने या वॉर्डातून त्या वॉर्डात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रारूप याद्यांवर आक्षेपांचा पाऊस पडत आहे. दोन दिवसांत तब्बल ७१ जणांनी आक्षेप दाखल केले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत आहे. तोपर्यंत दाखल झालेल्या आक्षेपांची दखल घेऊन मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल, त्यानंतर २३ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले.  कासंबरी भागातील चार हजार मतदार दुसर्‍याच वॉर्डात  वॉर्ड क्रमांक सात पडेगाव कासंबरी भागातील सुमारे चार हजार मतदार मिटमिटा वॉर्ड क्रमांक आठमध्ये टाकण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे वॉर्डाची व्याप्ती व हायवे ओलांडून ही नावे दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आली आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक आठमधील नावे सातमध्ये टाकण्यात आली आहेत.  राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मुड आँफ आत्मदहनाचा इशारा   वॉर्ड क्रमांक ५८ इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डातील मतदारांची नावे इतर वॉर्डात टाकण्यात आल्याने ही नावे परत घ्यावीत अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा वॉर्डातील वनिता पंडित खंडागळे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डाची लोकसंख्या दहा हजार ६०० एवढी दाखविण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीत मतदारांची संख्या पाच हजार ८२५ एवढी करण्यात आली आहे. या वॉर्डातील मतदार वॉर्ड क्रमांक ६० इंदिरानगर बायजीपुरा पूर्व, अल्तमश कॉलनी, वॉर्ड क्रमांक ५७ संजयनगर या तीन वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व १,७०० मतदारांचे नावे पुन्हा वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये समाविष्ट करण्यात यावीत, सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावी, अन्यथा १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा श्रीमती खंडागळे यांनी दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 12, 2020

प्रारूप मतदारयाद्यांवर तक्रारींचा पाऊस औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमधील एक-एक घोळ चव्हाट्यावर येत असून, विद्यमान नगरसेवक, इच्छुक महापालिकेच्या निवडणूक विभागात धाव घेऊन आक्षेप दाखल करत आहेत. बुधवार (ता. ११) व गुरुवार (ता. १२) दोन दिवसांत तब्बल ७१ आक्षेप दाखल झाले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.  महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेले आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडली होती. त्यावर तब्बल ३७० आक्षेप घेण्यात आले. निवडणूक आयोगाने या आक्षेपांची सुनावणी घेऊन काही बदल केले असले तरी त्यावर समाधान न झाल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोमवारी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आरक्षण सोडत, वॉर्डरचना वादात सापडल्याने महापालिकेचा निवडणूक विभाग यावेळी तरी वादापासून दूर राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवशाहीने मोडले एसटीचे कंबरडे  मात्र, प्रारूप मतदारयाद्यांतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली असून, मतदार मनमानी पद्धतीने या वॉर्डातून त्या वॉर्डात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रारूप याद्यांवर आक्षेपांचा पाऊस पडत आहे. दोन दिवसांत तब्बल ७१ जणांनी आक्षेप दाखल केले आहेत. १६ मार्चपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत आहे. तोपर्यंत दाखल झालेल्या आक्षेपांची दखल घेऊन मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल, त्यानंतर २३ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांनी सांगितले.  कासंबरी भागातील चार हजार मतदार दुसर्‍याच वॉर्डात  वॉर्ड क्रमांक सात पडेगाव कासंबरी भागातील सुमारे चार हजार मतदार मिटमिटा वॉर्ड क्रमांक आठमध्ये टाकण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे वॉर्डाची व्याप्ती व हायवे ओलांडून ही नावे दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आली आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक आठमधील नावे सातमध्ये टाकण्यात आली आहेत.  राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मुड आँफ आत्मदहनाचा इशारा   वॉर्ड क्रमांक ५८ इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डातील मतदारांची नावे इतर वॉर्डात टाकण्यात आल्याने ही नावे परत घ्यावीत अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा वॉर्डातील वनिता पंडित खंडागळे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, इंदिरानगर न्यू बायजीपुरा पश्चिम वॉर्डाची लोकसंख्या दहा हजार ६०० एवढी दाखविण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीत मतदारांची संख्या पाच हजार ८२५ एवढी करण्यात आली आहे. या वॉर्डातील मतदार वॉर्ड क्रमांक ६० इंदिरानगर बायजीपुरा पूर्व, अल्तमश कॉलनी, वॉर्ड क्रमांक ५७ संजयनगर या तीन वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व १,७०० मतदारांचे नावे पुन्हा वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये समाविष्ट करण्यात यावीत, सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावी, अन्यथा १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा श्रीमती खंडागळे यांनी दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2vemPcS

No comments:

Post a Comment