पिंपरी : मेट्रोचा मुहूर्त ठरणार कि एप्रिल फुल होणार पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गावरील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मेट्रो धावण्याचा एप्रिल महिन्याचा मुहूर्त बहुतेक चुकणार, असे सध्याचे चित्र आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डिसेंबरअखेरीस पिंपरीत मेट्रोचे डबे दाखल झाले. त्या वेळी तीन महिन्यांत आवश्‍यक त्या चाचण्या पूर्ण करून एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रो धावेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी स्थानकांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मेट्रो कधी धावणार, याचे उत्तर तूर्तास तरी कोणाकडेच नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  वेग थंडावला वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कासारवाडी आणि फुगेवाडी परिसरातील स्थानकाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. कासारवाडी परिसरात काही ठिकाणी व्हायडक्‍टचे काम झालेले नाही. मेट्रोवरील खांबांची उभारणी आणि इलेक्‍ट्रिफिकेशनची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दापोडी भागात कामाचा वेग थंडावला असून, हॅरिस पुलालगत खांब उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण खडकी भागातील मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरुवात होणार होती. मात्र, ते कामदेखील अद्याप सुरू झालेले नाही. मेट्रोच्या कामाचा वेग थंडावला असल्याने शहरवासीयांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.  पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्याचे वादग्रस्त पोस्टर उतरवले  दरम्यान, महापालिकेसमोर सुरू असणाऱ्या कामामुळे मोरवाडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सातत्याने भर पडत आहे. दिवसा रहदारी सुरू असतानाच्या वेळी याठिकाणी कामे करण्यात येत असल्याने त्रासात भरच पडते. वाहनचालकांना आणि नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी या भागातील कामे रात्री करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 2, 2020

पिंपरी : मेट्रोचा मुहूर्त ठरणार कि एप्रिल फुल होणार पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गावरील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मेट्रो धावण्याचा एप्रिल महिन्याचा मुहूर्त बहुतेक चुकणार, असे सध्याचे चित्र आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डिसेंबरअखेरीस पिंपरीत मेट्रोचे डबे दाखल झाले. त्या वेळी तीन महिन्यांत आवश्‍यक त्या चाचण्या पूर्ण करून एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रो धावेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी स्थानकांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मेट्रो कधी धावणार, याचे उत्तर तूर्तास तरी कोणाकडेच नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  वेग थंडावला वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कासारवाडी आणि फुगेवाडी परिसरातील स्थानकाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. कासारवाडी परिसरात काही ठिकाणी व्हायडक्‍टचे काम झालेले नाही. मेट्रोवरील खांबांची उभारणी आणि इलेक्‍ट्रिफिकेशनची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दापोडी भागात कामाचा वेग थंडावला असून, हॅरिस पुलालगत खांब उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण खडकी भागातील मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरुवात होणार होती. मात्र, ते कामदेखील अद्याप सुरू झालेले नाही. मेट्रोच्या कामाचा वेग थंडावला असल्याने शहरवासीयांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.  पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्याचे वादग्रस्त पोस्टर उतरवले  दरम्यान, महापालिकेसमोर सुरू असणाऱ्या कामामुळे मोरवाडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सातत्याने भर पडत आहे. दिवसा रहदारी सुरू असतानाच्या वेळी याठिकाणी कामे करण्यात येत असल्याने त्रासात भरच पडते. वाहनचालकांना आणि नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी या भागातील कामे रात्री करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38dAVZH

No comments:

Post a Comment