जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 मार्च दिनमान 2 मार्च 2020  मेष : दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.  वृषभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. अडचणींवर मात करू शकाल. प्रवासात काळजी हवी.  मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.  कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. कामामध्ये जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.  कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल.  तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील.  धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  मकर : आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.  कुंभ : चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहणार आहे.  मीन : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवासाचे योग येतील. उधारी वसूल होईल.  पंचांग 2 मार्च 2020  सोमवार : फाल्गुन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.55, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सकाळी 11.40, चंद्रास्त रात्री 12.14, भारतीय सौर फाल्गुन 12, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 मार्च दिनमान 2 मार्च 2020  मेष : दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.  वृषभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. अडचणींवर मात करू शकाल. प्रवासात काळजी हवी.  मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.  कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. कामामध्ये जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.  कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल.  तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील.  धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  मकर : आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.  कुंभ : चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहणार आहे.  मीन : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवासाचे योग येतील. उधारी वसूल होईल.  पंचांग 2 मार्च 2020  सोमवार : फाल्गुन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.55, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सकाळी 11.40, चंद्रास्त रात्री 12.14, भारतीय सौर फाल्गुन 12, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I6uFIB

No comments:

Post a Comment