#ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला. या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. News Item ID:  599-news_story-1580911842 Mobile Device Headline:  #ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला. या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Vertical Image:  English Headline:  Village became a place for the destitute family Author Type:  External Author रुपेश बुट्टे profession आंबेठाण ऍप खेड पंढरपूर education सरपंच जिल्हा परिषद Search Functional Tags:  Profession, आंबेठाण, ऍप, खेड, पंढरपूर, Education, सरपंच, जिल्हा परिषद Twitter Publish:  Meta Description:  Village became a place for the destitute family कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 5, 2020

#ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला. या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. News Item ID:  599-news_story-1580911842 Mobile Device Headline:  #ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला. या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Vertical Image:  English Headline:  Village became a place for the destitute family Author Type:  External Author रुपेश बुट्टे profession आंबेठाण ऍप खेड पंढरपूर education सरपंच जिल्हा परिषद Search Functional Tags:  Profession, आंबेठाण, ऍप, खेड, पंढरपूर, Education, सरपंच, जिल्हा परिषद Twitter Publish:  Meta Description:  Village became a place for the destitute family कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2OqKfCn

No comments:

Post a Comment