कलम ३७० हटविल्यानंतर सहा महिन्यांनीही बंदोबस्तात वाढ श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या वर्षी ५ ऑगस्टला काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढल्यानंतर राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले, तसेच नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली.  मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान कालांतराने खोऱ्यातून निर्बंध काढले जाऊ लागले. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा सुरू असली तरी दहशतवाद्यांच्या धास्तीने दुकानदार दुकाने सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.  पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी! काही प्रमाणात सकाळच्या वेळी दुकाने सुरू होतात, मात्र दुपारनंतर बंद राहतात. सौरा भागात आज एका ठिकाणी पोस्टरबाजी करून दुकाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी प्रक्षोभक पोस्टर जमा केले. देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी! सज्जाद लोन यांची मुक्तता सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेले पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे वाहिद पारा यांची आज सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. यात लोन आणि पारा यांचाही समावेश होता. आज त्यांच्यावरील निर्बंध काढण्यात आले.  CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा! इंटरनेट बंदमुळे नुकसान काश्‍मीरमध्ये २४ जानेवारीपासून टू जी सेवा सुरू असली तरी त्याचा स्पिड खूपच कमी आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असून, सेलफोन सेक्‍टरमध्ये शेकडो तरुणांच्या नोकऱ्या धोक्‍यात आहेत. गेल्या सहा महिन्यांत इंटरनेट बंद असल्याने खोऱ्यातील अर्थव्यवस्थेला सुमारे १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.  News Item ID:  599-news_story-1580924411 Mobile Device Headline:  कलम ३७० हटविल्यानंतर सहा महिन्यांनीही बंदोबस्तात वाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या वर्षी ५ ऑगस्टला काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढल्यानंतर राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले, तसेच नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली.  मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान कालांतराने खोऱ्यातून निर्बंध काढले जाऊ लागले. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा सुरू असली तरी दहशतवाद्यांच्या धास्तीने दुकानदार दुकाने सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.  पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी! काही प्रमाणात सकाळच्या वेळी दुकाने सुरू होतात, मात्र दुपारनंतर बंद राहतात. सौरा भागात आज एका ठिकाणी पोस्टरबाजी करून दुकाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी प्रक्षोभक पोस्टर जमा केले. देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी! सज्जाद लोन यांची मुक्तता सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेले पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे वाहिद पारा यांची आज सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. यात लोन आणि पारा यांचाही समावेश होता. आज त्यांच्यावरील निर्बंध काढण्यात आले.  CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा! इंटरनेट बंदमुळे नुकसान काश्‍मीरमध्ये २४ जानेवारीपासून टू जी सेवा सुरू असली तरी त्याचा स्पिड खूपच कमी आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असून, सेलफोन सेक्‍टरमध्ये शेकडो तरुणांच्या नोकऱ्या धोक्‍यात आहेत. गेल्या सहा महिन्यांत इंटरनेट बंद असल्याने खोऱ्यातील अर्थव्यवस्थेला सुमारे १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.  Vertical Image:  English Headline:  Six months after the deletion of Article 370 the settlement also increased पीटीआय Author Type:  Agency जम्मू काश्‍मीर मुख्यमंत्री श्रीनगर ऍप राम मंदिर maharashtra caa मुस्लिम रजनीकांत स्टार्टअप Search Functional Tags:  जम्मू, काश्‍मीर, मुख्यमंत्री, श्रीनगर, ऍप, राम मंदिर, Maharashtra, caa, मुस्लिम, रजनीकांत, स्टार्टअप Twitter Publish:  Meta Description:  Six months after the deletion of Article 370 the settlement also increased काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 5, 2020

कलम ३७० हटविल्यानंतर सहा महिन्यांनीही बंदोबस्तात वाढ श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या वर्षी ५ ऑगस्टला काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढल्यानंतर राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले, तसेच नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली.  मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान कालांतराने खोऱ्यातून निर्बंध काढले जाऊ लागले. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा सुरू असली तरी दहशतवाद्यांच्या धास्तीने दुकानदार दुकाने सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.  पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी! काही प्रमाणात सकाळच्या वेळी दुकाने सुरू होतात, मात्र दुपारनंतर बंद राहतात. सौरा भागात आज एका ठिकाणी पोस्टरबाजी करून दुकाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी प्रक्षोभक पोस्टर जमा केले. देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी! सज्जाद लोन यांची मुक्तता सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेले पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे वाहिद पारा यांची आज सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. यात लोन आणि पारा यांचाही समावेश होता. आज त्यांच्यावरील निर्बंध काढण्यात आले.  CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा! इंटरनेट बंदमुळे नुकसान काश्‍मीरमध्ये २४ जानेवारीपासून टू जी सेवा सुरू असली तरी त्याचा स्पिड खूपच कमी आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असून, सेलफोन सेक्‍टरमध्ये शेकडो तरुणांच्या नोकऱ्या धोक्‍यात आहेत. गेल्या सहा महिन्यांत इंटरनेट बंद असल्याने खोऱ्यातील अर्थव्यवस्थेला सुमारे १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.  News Item ID:  599-news_story-1580924411 Mobile Device Headline:  कलम ३७० हटविल्यानंतर सहा महिन्यांनीही बंदोबस्तात वाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गेल्या वर्षी ५ ऑगस्टला काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढल्यानंतर राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले, तसेच नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली.  मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : इम्रान खान कालांतराने खोऱ्यातून निर्बंध काढले जाऊ लागले. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा सुरू असली तरी दहशतवाद्यांच्या धास्तीने दुकानदार दुकाने सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.  पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी! काही प्रमाणात सकाळच्या वेळी दुकाने सुरू होतात, मात्र दुपारनंतर बंद राहतात. सौरा भागात आज एका ठिकाणी पोस्टरबाजी करून दुकाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी प्रक्षोभक पोस्टर जमा केले. देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात उभारणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी! सज्जाद लोन यांची मुक्तता सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेले पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे वाहिद पारा यांची आज सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. यात लोन आणि पारा यांचाही समावेश होता. आज त्यांच्यावरील निर्बंध काढण्यात आले.  CAA : 'एकाही मुस्लिमाला त्रास झाला तर... माईंड इट'; रजनीकांत यांचा इशारा! इंटरनेट बंदमुळे नुकसान काश्‍मीरमध्ये २४ जानेवारीपासून टू जी सेवा सुरू असली तरी त्याचा स्पिड खूपच कमी आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असून, सेलफोन सेक्‍टरमध्ये शेकडो तरुणांच्या नोकऱ्या धोक्‍यात आहेत. गेल्या सहा महिन्यांत इंटरनेट बंद असल्याने खोऱ्यातील अर्थव्यवस्थेला सुमारे १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.  Vertical Image:  English Headline:  Six months after the deletion of Article 370 the settlement also increased पीटीआय Author Type:  Agency जम्मू काश्‍मीर मुख्यमंत्री श्रीनगर ऍप राम मंदिर maharashtra caa मुस्लिम रजनीकांत स्टार्टअप Search Functional Tags:  जम्मू, काश्‍मीर, मुख्यमंत्री, श्रीनगर, ऍप, राम मंदिर, Maharashtra, caa, मुस्लिम, रजनीकांत, स्टार्टअप Twitter Publish:  Meta Description:  Six months after the deletion of Article 370 the settlement also increased काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविण्याच्या निर्णयास आज सहा महिने पूर्ण झाले, त्यामुळे कालपासून काश्‍मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले जात असल्याने बहुतांश भागांत दुकाने बंदच राहिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2GUOAJU

No comments:

Post a Comment