पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण पुणे - शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील हवामानात स्थिरावलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाने आठ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर शहर आणि परिसरात या वर्षी कमाल आणि किमान तापमानातील तफावत खूप मोठी नव्हती. त्यामुळे ‘एच१एन१’ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदविले.   पुण्यात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या एक लाख ३५ हजार २१५ जणांची तपासणी केली. त्यापैकी स्वाइन फ्लूची शक्‍यता वाटणाऱ्या एक हजार १०३ रुग्णांना औषध दिले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ पैकी ९ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. News Item ID:  599-news_story-1581692910 Mobile Device Headline:  पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील हवामानात स्थिरावलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाने आठ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर शहर आणि परिसरात या वर्षी कमाल आणि किमान तापमानातील तफावत खूप मोठी नव्हती. त्यामुळे ‘एच१एन१’ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदविले.   पुण्यात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या एक लाख ३५ हजार २१५ जणांची तपासणी केली. त्यापैकी स्वाइन फ्लूची शक्‍यता वाटणाऱ्या एक हजार १०३ रुग्णांना औषध दिले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ पैकी ९ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. Vertical Image:  English Headline:  nine swine flu patients in pune city सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency स्वाईन फ्लू आरोग्य health पुणे ऍप हवामान भाजप drug Search Functional Tags:  स्वाईन फ्लू, आरोग्य, Health, पुणे, ऍप, हवामान, भाजप, drug Twitter Publish:  Meta Description:  nine swine flu patients in pune city शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/31TLors - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 14, 2020

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण पुणे - शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील हवामानात स्थिरावलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाने आठ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर शहर आणि परिसरात या वर्षी कमाल आणि किमान तापमानातील तफावत खूप मोठी नव्हती. त्यामुळे ‘एच१एन१’ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदविले.   पुण्यात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या एक लाख ३५ हजार २१५ जणांची तपासणी केली. त्यापैकी स्वाइन फ्लूची शक्‍यता वाटणाऱ्या एक हजार १०३ रुग्णांना औषध दिले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ पैकी ९ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. News Item ID:  599-news_story-1581692910 Mobile Device Headline:  पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील हवामानात स्थिरावलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाने आठ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर शहर आणि परिसरात या वर्षी कमाल आणि किमान तापमानातील तफावत खूप मोठी नव्हती. त्यामुळे ‘एच१एन१’ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदविले.   पुण्यात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या एक लाख ३५ हजार २१५ जणांची तपासणी केली. त्यापैकी स्वाइन फ्लूची शक्‍यता वाटणाऱ्या एक हजार १०३ रुग्णांना औषध दिले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ पैकी ९ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. Vertical Image:  English Headline:  nine swine flu patients in pune city सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency स्वाईन फ्लू आरोग्य health पुणे ऍप हवामान भाजप drug Search Functional Tags:  स्वाईन फ्लू, आरोग्य, Health, पुणे, ऍप, हवामान, भाजप, drug Twitter Publish:  Meta Description:  nine swine flu patients in pune city शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/31TLors


via News Story Feeds https://ift.tt/326p8el

No comments:

Post a Comment