सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे - पंतप्रधान नवी दिल्ली - सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावरून संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निरर्थक ठरले असून अर्थसंकल्प उत्तम आहे हे सर्वांना आता कळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी भाजप खासदारांसमोर अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाच्या संसद अधिवेशनातील आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक आज झाली. नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.  मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी संवाद साधताना सांगितले, की आता नक्षलवाद समाप्तीकडे लक्ष राहील. आसाममध्ये बोडो बंडखोरांच्या संघटनेशी झालेल्या कराराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बोडोलॅन्ड आणि ब्रु हा ऐतिहासिक करार असून यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदेल. आतापर्यंतच्या सरकारांनी या संवेदनशील मुद्द्याकडे लक्ष दिले नसल्याचाही दावा मोदींनी या वेळी केला.  अर्थसंकल्प जनतेपुढे नेण्याच्या सूचना पक्ष खासदारांना करताना मोदी म्हणाले, की काही जणांचा अर्थसंकल्पाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होता. परंतु, जनतेला वस्तुस्थिती कळाली आहे.   सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी पक्ष खासदारांना निवडणुकीच्या तयारीमध्ये भाग घेण्यास सांगितले. निवडणुकीला चार दिवस असताना वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी खासदारांना सोपविण्यात येणार आहे.  News Item ID:  599-news_story-1580835580 Mobile Device Headline:  सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे - पंतप्रधान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावरून संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निरर्थक ठरले असून अर्थसंकल्प उत्तम आहे हे सर्वांना आता कळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी भाजप खासदारांसमोर अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाच्या संसद अधिवेशनातील आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक आज झाली. नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.  मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी संवाद साधताना सांगितले, की आता नक्षलवाद समाप्तीकडे लक्ष राहील. आसाममध्ये बोडो बंडखोरांच्या संघटनेशी झालेल्या कराराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बोडोलॅन्ड आणि ब्रु हा ऐतिहासिक करार असून यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदेल. आतापर्यंतच्या सरकारांनी या संवेदनशील मुद्द्याकडे लक्ष दिले नसल्याचाही दावा मोदींनी या वेळी केला.  अर्थसंकल्प जनतेपुढे नेण्याच्या सूचना पक्ष खासदारांना करताना मोदी म्हणाले, की काही जणांचा अर्थसंकल्पाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होता. परंतु, जनतेला वस्तुस्थिती कळाली आहे.   सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी पक्ष खासदारांना निवडणुकीच्या तयारीमध्ये भाग घेण्यास सांगितले. निवडणुकीला चार दिवस असताना वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी खासदारांना सोपविण्यात येणार आहे.  Vertical Image:  English Headline:  The governments next goal is to end Naxalism narendra modi सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency नक्षलवाद government नरेंद्र मोदी narendra modi भारत संसद union budget भाजप ऍप nitin gadkari ईशान्य भारत Search Functional Tags:  नक्षलवाद, Government, नरेंद्र मोदी, Narendra Modi, भारत, संसद, Union Budget, भाजप, ऍप, Nitin Gadkari, ईशान्य भारत Twitter Publish:  Meta Description:  The governments next goal is to end Naxalism narendra modi सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 4, 2020

सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे - पंतप्रधान नवी दिल्ली - सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावरून संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निरर्थक ठरले असून अर्थसंकल्प उत्तम आहे हे सर्वांना आता कळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी भाजप खासदारांसमोर अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाच्या संसद अधिवेशनातील आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक आज झाली. नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.  मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी संवाद साधताना सांगितले, की आता नक्षलवाद समाप्तीकडे लक्ष राहील. आसाममध्ये बोडो बंडखोरांच्या संघटनेशी झालेल्या कराराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बोडोलॅन्ड आणि ब्रु हा ऐतिहासिक करार असून यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदेल. आतापर्यंतच्या सरकारांनी या संवेदनशील मुद्द्याकडे लक्ष दिले नसल्याचाही दावा मोदींनी या वेळी केला.  अर्थसंकल्प जनतेपुढे नेण्याच्या सूचना पक्ष खासदारांना करताना मोदी म्हणाले, की काही जणांचा अर्थसंकल्पाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होता. परंतु, जनतेला वस्तुस्थिती कळाली आहे.   सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी पक्ष खासदारांना निवडणुकीच्या तयारीमध्ये भाग घेण्यास सांगितले. निवडणुकीला चार दिवस असताना वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी खासदारांना सोपविण्यात येणार आहे.  News Item ID:  599-news_story-1580835580 Mobile Device Headline:  सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे - पंतप्रधान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पावरून संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निरर्थक ठरले असून अर्थसंकल्प उत्तम आहे हे सर्वांना आता कळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी भाजप खासदारांसमोर अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाच्या संसद अधिवेशनातील आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक आज झाली. नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.  मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांशी संवाद साधताना सांगितले, की आता नक्षलवाद समाप्तीकडे लक्ष राहील. आसाममध्ये बोडो बंडखोरांच्या संघटनेशी झालेल्या कराराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बोडोलॅन्ड आणि ब्रु हा ऐतिहासिक करार असून यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदेल. आतापर्यंतच्या सरकारांनी या संवेदनशील मुद्द्याकडे लक्ष दिले नसल्याचाही दावा मोदींनी या वेळी केला.  अर्थसंकल्प जनतेपुढे नेण्याच्या सूचना पक्ष खासदारांना करताना मोदी म्हणाले, की काही जणांचा अर्थसंकल्पाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न होता. परंतु, जनतेला वस्तुस्थिती कळाली आहे.   सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी पक्ष खासदारांना निवडणुकीच्या तयारीमध्ये भाग घेण्यास सांगितले. निवडणुकीला चार दिवस असताना वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी खासदारांना सोपविण्यात येणार आहे.  Vertical Image:  English Headline:  The governments next goal is to end Naxalism narendra modi सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency नक्षलवाद government नरेंद्र मोदी narendra modi भारत संसद union budget भाजप ऍप nitin gadkari ईशान्य भारत Search Functional Tags:  नक्षलवाद, Government, नरेंद्र मोदी, Narendra Modi, भारत, संसद, Union Budget, भाजप, ऍप, Nitin Gadkari, ईशान्य भारत Twitter Publish:  Meta Description:  The governments next goal is to end Naxalism narendra modi सरकारचे पुढील लक्ष्य नक्षलवाद संपविण्याचे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RZmnI1

No comments:

Post a Comment