अमेरिकेत घुमतोय ढोल-ताशांचा गजर ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. ही खरं तर पारंपरिक रणवाद्य आहेत; पण आता त्यांनी सण-समारंभ-विजयोत्सवात स्थान पटकावलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी मातीवरील प्रेमापोटी आम्ही आमच्या पथकाचं नाव ‘महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक’ ठेवलं. हे पथक नोव्हेंबरमध्ये ऑस्टिन, टेक्‍सास, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका इथं काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबं आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती. इंद्रायणी, सोलापूर एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढली आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबं आणि ७५च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षांच्या सोनुल्यापासून ७० वर्षांच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३० च्या वर ढोल, १५ च्या वर ताशे आणि ५० च्या वर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. ऑस्टिन शहरातलं हे अशा प्रकारचं सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय, तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे. या पथकाचं उद्दिष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझीम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहानं थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं. बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी अनेक कार्यक्रमांत पथकानं सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला लावलं. ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये पथकानं आपलं पहिलं सार्वजनिक सादरीकरण केलं. News Item ID:  599-news_story-1580830434 Mobile Device Headline:  अमेरिकेत घुमतोय ढोल-ताशांचा गजर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. ही खरं तर पारंपरिक रणवाद्य आहेत; पण आता त्यांनी सण-समारंभ-विजयोत्सवात स्थान पटकावलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी मातीवरील प्रेमापोटी आम्ही आमच्या पथकाचं नाव ‘महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक’ ठेवलं. हे पथक नोव्हेंबरमध्ये ऑस्टिन, टेक्‍सास, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका इथं काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबं आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती. इंद्रायणी, सोलापूर एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढली आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबं आणि ७५च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षांच्या सोनुल्यापासून ७० वर्षांच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३० च्या वर ढोल, १५ च्या वर ताशे आणि ५० च्या वर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. ऑस्टिन शहरातलं हे अशा प्रकारचं सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय, तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे. या पथकाचं उद्दिष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझीम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहानं थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं. बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी अनेक कार्यक्रमांत पथकानं सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला लावलं. ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये पथकानं आपलं पहिलं सार्वजनिक सादरीकरण केलं. Vertical Image:  English Headline:  Dhol Tasha in America सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency अमेरिका महाराष्ट्र maharashtra ऍप सोलापूर भारत employment Search Functional Tags:  अमेरिका, महाराष्ट्र, Maharashtra, ऍप, सोलापूर, भारत, Employment Twitter Publish:  Meta Description:  Dhol Tasha in America ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 4, 2020

अमेरिकेत घुमतोय ढोल-ताशांचा गजर ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. ही खरं तर पारंपरिक रणवाद्य आहेत; पण आता त्यांनी सण-समारंभ-विजयोत्सवात स्थान पटकावलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी मातीवरील प्रेमापोटी आम्ही आमच्या पथकाचं नाव ‘महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक’ ठेवलं. हे पथक नोव्हेंबरमध्ये ऑस्टिन, टेक्‍सास, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका इथं काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबं आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती. इंद्रायणी, सोलापूर एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढली आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबं आणि ७५च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षांच्या सोनुल्यापासून ७० वर्षांच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३० च्या वर ढोल, १५ च्या वर ताशे आणि ५० च्या वर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. ऑस्टिन शहरातलं हे अशा प्रकारचं सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय, तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे. या पथकाचं उद्दिष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझीम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहानं थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं. बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी अनेक कार्यक्रमांत पथकानं सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला लावलं. ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये पथकानं आपलं पहिलं सार्वजनिक सादरीकरण केलं. News Item ID:  599-news_story-1580830434 Mobile Device Headline:  अमेरिकेत घुमतोय ढोल-ताशांचा गजर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. ही खरं तर पारंपरिक रणवाद्य आहेत; पण आता त्यांनी सण-समारंभ-विजयोत्सवात स्थान पटकावलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठी मातीवरील प्रेमापोटी आम्ही आमच्या पथकाचं नाव ‘महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक’ ठेवलं. हे पथक नोव्हेंबरमध्ये ऑस्टिन, टेक्‍सास, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका इथं काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबं आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती. इंद्रायणी, सोलापूर एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढली आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबं आणि ७५च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षांच्या सोनुल्यापासून ७० वर्षांच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३० च्या वर ढोल, १५ च्या वर ताशे आणि ५० च्या वर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. ऑस्टिन शहरातलं हे अशा प्रकारचं सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय, तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे. या पथकाचं उद्दिष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझीम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहानं थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं. बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी अनेक कार्यक्रमांत पथकानं सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला लावलं. ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये पथकानं आपलं पहिलं सार्वजनिक सादरीकरण केलं. Vertical Image:  English Headline:  Dhol Tasha in America सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency अमेरिका महाराष्ट्र maharashtra ऍप सोलापूर भारत employment Search Functional Tags:  अमेरिका, महाराष्ट्र, Maharashtra, ऍप, सोलापूर, भारत, Employment Twitter Publish:  Meta Description:  Dhol Tasha in America ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ujbasV

No comments:

Post a Comment