फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   News Item ID:  599-news_story-1580668401 Mobile Device Headline:  फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   Vertical Image:  English Headline:  Ads cost in Devendra Fadnavis government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सरकार government भाजप माहिती अधिकार right to information Search Functional Tags:  पुणे, सरकार, Government, भाजप, माहिती अधिकार, Right To Information Twitter Publish:  Meta Description:  Ads cost in Devendra Fadnavis government Marathi News: राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भाजप News Story Feeds https://ift.tt/2uTFnyP - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 2, 2020

फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   News Item ID:  599-news_story-1580668401 Mobile Device Headline:  फडणवीस सरकारच्या काळात कोट्यवधींची उधळपट्टी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  सोमेश्वरनगर (जि. पुणे) - राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. यातला नोव्हेंबर २०१९ नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी ८३ हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने शेवटचे वर्ष असताना २०१३-१४ मध्ये रेडिओवर ५९ लाख ९६ हजारांची, तर दूरचित्रवाणीवर ५३ लाख २५ हजारांची खैरात केली होती. यानंतर २०१४-१५ ची माहिती जनसंपर्क व माहिती संचालनालय देऊ शकले नाही. ऑक्‍टोबर २०१४ मध्ये शपथविधी घेतल्यानंतर भाजप सरकारने आघाडी सरकारपेक्षा अधिक पटीने जाहिरातबाजी सुरू केली. २०१५-१६ मध्ये रेडिओवर ८४ लाख ८४ हजार रुपयांचे, तर दूरचित्रवाणीवर ६६ लाख ४२ हजार रुपयांचे जाहिरात मूल्य अदा करण्यात आले आहे. २०१६-१७ हा भाजप सरकारचा मध्यकाळ जरा बरा गेला. पण, त्यानंतर निवडणुका जवळ आल्याने पुढची दोन्ही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली.  केवळ आकसापोटी भाजप सरकारवर आरोप करण्यात अर्थ नाही. जाहिराती लोकहिताच्या आणि सरकारी योजनांच्या होत्या. लोकांना माहितीपासून वंचित ठेवायचे नव्हते. -दिलीप खैरे, भाजप नेते निवडणूकपूर्व २०१७-१८ मध्ये तर सात कोटींपेक्षा जास्तीचा खर्च केला आहे. जनतेच्या पैशांची ही लूट आहे. -नितीन यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते   Vertical Image:  English Headline:  Ads cost in Devendra Fadnavis government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सरकार government भाजप माहिती अधिकार right to information Search Functional Tags:  पुणे, सरकार, Government, भाजप, माहिती अधिकार, Right To Information Twitter Publish:  Meta Description:  Ads cost in Devendra Fadnavis government Marathi News: राज्य सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी १५ कोटी २८ लाख रुपये खर्च केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे भाजप News Story Feeds https://ift.tt/2uTFnyP


via News Story Feeds https://ift.tt/2UiYRY8

No comments:

Post a Comment