कोरोना.... `या` शहरातील तीनजण निगराणीत  सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, त्यांना सध्या महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  हे आधी वाचा - कोरोनाची भीती नको, दक्षता हवी  या सर्वांना नवी दिल्लीतील आयटीबीबी आणि मानसेरमधील आर्मी कॅंपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता घरी सोडण्यात आले आहे. हे सर्वजण 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होते. त्यांची कोरोना व्हायरची चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फिरण्यास किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परत जाण्यास कोणतेही बंधन नाही. तथापि, राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी मोबाईलवरून सतत संपर्कात आहेत.  हेही वाचा -  अहवालात नाव असलेले आमदार देशमुख म्हणतात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात परतलेल्या 36 जणांमध्ये सोलापूरसह मुंबई व जळगाव येथील प्रत्येकी तीन, ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी दोन; आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. या सर्वांना स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे आरोग्य विभागातील राज्य सर्व्हेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.    News Item ID:  599-news_story-1582220268 Mobile Device Headline:  कोरोना.... `या` शहरातील तीनजण निगराणीत  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  solapur. Mobile Body:  सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, त्यांना सध्या महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  हे आधी वाचा - कोरोनाची भीती नको, दक्षता हवी  या सर्वांना नवी दिल्लीतील आयटीबीबी आणि मानसेरमधील आर्मी कॅंपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता घरी सोडण्यात आले आहे. हे सर्वजण 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होते. त्यांची कोरोना व्हायरची चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फिरण्यास किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परत जाण्यास कोणतेही बंधन नाही. तथापि, राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी मोबाईलवरून सतत संपर्कात आहेत.  हेही वाचा -  अहवालात नाव असलेले आमदार देशमुख म्हणतात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात परतलेल्या 36 जणांमध्ये सोलापूरसह मुंबई व जळगाव येथील प्रत्येकी तीन, ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी दोन; आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. या सर्वांना स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे आरोग्य विभागातील राज्य सर्व्हेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.    Vertical Image:  English Headline:  corona virus three suspected in solapur Author Type:  External Author विजयकुमार सोनवणे सोलापूर महापालिका आरोग्य health विभाग sections महाराष्ट्र maharashtra दिल्ली मका maize मुंबई mumbai जळगाव jangaon कोल्हापूर लातूर latur तूर नागपूर nagpur नाशिक nashik पुणे Search Functional Tags:  सोलापूर, महापालिका, आरोग्य, Health, विभाग, Sections, महाराष्ट्र, Maharashtra, दिल्ली, मका, Maize, मुंबई, Mumbai, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, लातूर, Latur, तूर, नागपूर, Nagpur, नाशिक, Nashik, पुणे Twitter Publish:  Meta Keyword:  solapur, coronavirus, chainavirus, solapurcorona Meta Description:  Marathi news about corona virus : सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर चीन महाराष्ट्र मुंबई News Story Feeds https://ift.tt/2V91Hzf - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 20, 2020

कोरोना.... `या` शहरातील तीनजण निगराणीत  सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, त्यांना सध्या महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  हे आधी वाचा - कोरोनाची भीती नको, दक्षता हवी  या सर्वांना नवी दिल्लीतील आयटीबीबी आणि मानसेरमधील आर्मी कॅंपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता घरी सोडण्यात आले आहे. हे सर्वजण 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होते. त्यांची कोरोना व्हायरची चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फिरण्यास किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परत जाण्यास कोणतेही बंधन नाही. तथापि, राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी मोबाईलवरून सतत संपर्कात आहेत.  हेही वाचा -  अहवालात नाव असलेले आमदार देशमुख म्हणतात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात परतलेल्या 36 जणांमध्ये सोलापूरसह मुंबई व जळगाव येथील प्रत्येकी तीन, ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी दोन; आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. या सर्वांना स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे आरोग्य विभागातील राज्य सर्व्हेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.    News Item ID:  599-news_story-1582220268 Mobile Device Headline:  कोरोना.... `या` शहरातील तीनजण निगराणीत  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  solapur. Mobile Body:  सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, त्यांना सध्या महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  हे आधी वाचा - कोरोनाची भीती नको, दक्षता हवी  या सर्वांना नवी दिल्लीतील आयटीबीबी आणि मानसेरमधील आर्मी कॅंपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता घरी सोडण्यात आले आहे. हे सर्वजण 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होते. त्यांची कोरोना व्हायरची चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फिरण्यास किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परत जाण्यास कोणतेही बंधन नाही. तथापि, राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी मोबाईलवरून सतत संपर्कात आहेत.  हेही वाचा -  अहवालात नाव असलेले आमदार देशमुख म्हणतात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात परतलेल्या 36 जणांमध्ये सोलापूरसह मुंबई व जळगाव येथील प्रत्येकी तीन, ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी दोन; आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. या सर्वांना स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे आरोग्य विभागातील राज्य सर्व्हेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.    Vertical Image:  English Headline:  corona virus three suspected in solapur Author Type:  External Author विजयकुमार सोनवणे सोलापूर महापालिका आरोग्य health विभाग sections महाराष्ट्र maharashtra दिल्ली मका maize मुंबई mumbai जळगाव jangaon कोल्हापूर लातूर latur तूर नागपूर nagpur नाशिक nashik पुणे Search Functional Tags:  सोलापूर, महापालिका, आरोग्य, Health, विभाग, Sections, महाराष्ट्र, Maharashtra, दिल्ली, मका, Maize, मुंबई, Mumbai, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, लातूर, Latur, तूर, नागपूर, Nagpur, नाशिक, Nashik, पुणे Twitter Publish:  Meta Keyword:  solapur, coronavirus, chainavirus, solapurcorona Meta Description:  Marathi news about corona virus : सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर चीन महाराष्ट्र मुंबई News Story Feeds https://ift.tt/2V91Hzf


via News Story Feeds https://ift.tt/37MjdfB

No comments:

Post a Comment