'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia News Item ID:  599-news_story-1580574201 Mobile Device Headline:  'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia Vertical Image:  English Headline:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मुंबई mumbai वर्षा varsha कुस्ती wrestling case india doping silver medal world world championship पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, वर्षा, Varsha, कुस्ती, wrestling, case, india, doping, silver medal, world, world championship, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia : उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 1, 2020

'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia News Item ID:  599-news_story-1580574201 Mobile Device Headline:  'नाडा'ची चूक: दोषी ठरला रविंदर कुमार, वर्णन केले रविंदर दहियाचे  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शुक्रवारी रात्री केलेल्या ट्‌विटने एकच गोंधळ झाला. जागतिक 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रविंदर दहियाने पदक जिंकले होते. दहियाने आपली गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चाचणीही घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले याबाबत विचारणा सुरू झाली.  आहो ट्रायतर करा - या फोटोतील सरडा शोधा.. चुकीची दुरुस्ती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिस्तपालन समितीने कुस्तीगीर रविंदर कुमारविरुद्ध कारवाई केली आहे. तो जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर नव्हे, असे ट्विट राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने केले. त्यासोबत नामसाधर्म्यामुळे गोंधळ झाला, चुकीबद्दल माफी असावी, असेही म्हटले आहे.  It was a case of mistaken identity and we sincerely apologise for it. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 Error Clarification: This is to inform you all that we recently posted an order by the Anti- Doping Disciplinary Panel (ADDP) against Mr. Ravinder Kumar. This is to clarify that he is not the same Ravinder Kumar who won a silver medal in the U-23 World Championship last year. — NADA India (@NADAIndiaOffice) January 31, 2020 हे भारीये -  व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर.. चाचणीत दोषी ठरलेल्या रविंदर कुमारची गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्यावेळी चाचणी झाली होती. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia Vertical Image:  English Headline:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency मुंबई mumbai वर्षा varsha कुस्ती wrestling case india doping silver medal world world championship पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, वर्षा, Varsha, कुस्ती, wrestling, case, india, doping, silver medal, world, world championship, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  ravindar kumar found guilty in doping test nada tweets about ravindar dahia : उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातल्याचे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने जाहीर केले, पण त्यासोबत वर्णन करताना त्याने जागतिक 23 वर्षांखालील स्पर्धेत पदक जिंकल्याचा उल्लेख केला.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2UfhA6O

No comments:

Post a Comment