Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय News Item ID:  599-news_story-1578944303 Mobile Device Headline:  Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय Vertical Image:  English Headline:  Zomato delivery boy on strike Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा झोमॅटो zomato कंपनी company पुणे पिंपरी बाणेर शिवाजीनगर Search Functional Tags:  झोमॅटो, Zomato, कंपनी, Company, पुणे, पिंपरी, बाणेर, शिवाजीनगर Twitter Publish:  Meta Description:  Zomato delivery boy on strike Marathi News: ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 13, 2020

Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय News Item ID:  599-news_story-1578944303 Mobile Device Headline:  Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय Vertical Image:  English Headline:  Zomato delivery boy on strike Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा झोमॅटो zomato कंपनी company पुणे पिंपरी बाणेर शिवाजीनगर Search Functional Tags:  झोमॅटो, Zomato, कंपनी, Company, पुणे, पिंपरी, बाणेर, शिवाजीनगर Twitter Publish:  Meta Description:  Zomato delivery boy on strike Marathi News: ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2sq8iJU

No comments:

Post a Comment