PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  News Item ID:  599-news_story-1578078259 Mobile Device Headline:  PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  Vertical Image:  English Headline:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा चीन संग्रहालय उस्मानाबाद usmanabad विटा पशुवैद्यकीय गाय cow व्यापार महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  चीन, संग्रहालय, उस्मानाबाद, Usmanabad, विटा, पशुवैद्यकीय, गाय, Cow, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Keyword:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Meta Description:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad. पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35s2E7D - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 3, 2020

PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  News Item ID:  599-news_story-1578078259 Mobile Device Headline:  PHOTOS : तेरमध्ये सापडली सातवाहनकालीन विहीर, प्राण्यांची हाडेही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  तेर (जि. उस्मानाबाद) - येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचान वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली. अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश घुले, डॉ. सत्यवान अगीवले यांनी नुकतीच त्यांची पाहणी केली. सापडलेल्या वरच्या थरातील हाडे गाय, बैल, अश्व, तर खालच्या थरात मांजर, कुत्रा आदी प्रवर्गाच्या प्राण्यांच्या असल्याचे सांगण्यात आले. ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासले जाणार आहे. बहुतांश ठिसूळ झाली असून वीस टक्के हाडे सुस्थितीत आहेत. पाया खोदकामादरम्यान खापर, जात्याचे अवशेष, शंखाचे मणी आदी वस्तू सापडल्या. त्या सातवाहन काळातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.  गावाला असा वारसा...  मौर्यपूर्व काळापासून ते सातवाहन, राष्ट्रकूट व शिलाहार यांच्या काळापर्यंतचा वारसा तेरला लाभला आहे. सातवाहन काळात येथून देश-विदेशात व्यापार चाले. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता हे गाव प्रसिद्ध आहे. तेरच्या पोटात अनेक गुपिते आहेत, हे वेळोवेळी झालेल्या उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. सातवाहनकालीन विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची व्यवस्था, सातवाहन राजांची नाणी, मृत्तिकामूर्ती, मणी, रोमन मृत्पात्रे, पुतळ्या, पक्वमृदा, उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी, उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तुपांच्या कठड्यांचे खांब आदी वस्तु व अवशेष यापूर्वीच्या उत्खननात आढळल्या आहेत. यापैकी हजारो वस्तू येथील रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाच्या खोदकामावेळी विहिरीचे अवशेष आढळले असून हे बांधकाम साधारणतः सातवाहन काळातील असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेरमध्ये यापूर्वीच्या उत्खन्ननात आढळलेल्या प्राचीन विटांपेक्षा या विहिरीच्या विटांचा आकार मोठा आहे. विहिरीत सापडलेल्या हाडांवर (अस्थी) संशोधन करून अहवाल आल्यानंतरच ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे स्पष्ट होणार आहे. सध्याही खोदकाम सुरू आहे.  - अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, तेर.  Vertical Image:  English Headline:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा चीन संग्रहालय उस्मानाबाद usmanabad विटा पशुवैद्यकीय गाय cow व्यापार महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  चीन, संग्रहालय, उस्मानाबाद, Usmanabad, विटा, पशुवैद्यकीय, गाय, Cow, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Keyword:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad Meta Description:  Ancient Wells Were Found At Ter Dist Osmanabad. पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे (अस्थी) आढळल्या. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/35s2E7D


via News Story Feeds https://ift.tt/2Qkk95l

No comments:

Post a Comment