पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार दावोस (स्वित्झर्लंड) - भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे. यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची घसरण तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत. यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता. News Item ID:  599-news_story-1579888636 Mobile Device Headline:  पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  दावोस (स्वित्झर्लंड) - भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे. यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची घसरण तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत. यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता. Vertical Image:  English Headline:  more corruprion in pakistan Author Type:  External Author वृत्तसंस्था भ्रष्टाचार government bribery भारत ऑस्ट्रेलिया डेन्मार्क न्यूझीलंड floods जर्मनी पाकिस्तान निर्देशांक ऍप घाना मोरोक्को Search Functional Tags:  भ्रष्टाचार, Government, Bribery, भारत, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, न्यूझीलंड, Floods, जर्मनी, पाकिस्तान, निर्देशांक, ऍप, घाना, मोरोक्को Twitter Publish:  Meta Description:  more corruprion in pakistan भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 24, 2020

पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार दावोस (स्वित्झर्लंड) - भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे. यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची घसरण तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत. यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता. News Item ID:  599-news_story-1579888636 Mobile Device Headline:  पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  दावोस (स्वित्झर्लंड) - भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे. यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची घसरण तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत. यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता. Vertical Image:  English Headline:  more corruprion in pakistan Author Type:  External Author वृत्तसंस्था भ्रष्टाचार government bribery भारत ऑस्ट्रेलिया डेन्मार्क न्यूझीलंड floods जर्मनी पाकिस्तान निर्देशांक ऍप घाना मोरोक्को Search Functional Tags:  भ्रष्टाचार, Government, Bribery, भारत, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, न्यूझीलंड, Floods, जर्मनी, पाकिस्तान, निर्देशांक, ऍप, घाना, मोरोक्को Twitter Publish:  Meta Description:  more corruprion in pakistan भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2GnALTQ

No comments:

Post a Comment