समाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार पुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना आता त्या सेवा-सुविधा मिळणार आहेत. गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हद्दीलगतची अकरा गावे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेत आली. तेव्हा, ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली पायाभूत सुविधांची कामे थांबवून नव्याने कामे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ९९ कोटी रुपयांची विकासकामे होतील, अशी घोषणा आयुक्त आणि स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत   कामे झाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता गावांना पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी गावकऱ्यांचे प्राधान्य काय आहे, हेही जाणून घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्या गावांमधील गरजा लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत कामे करण्यात आली आहेत. मात्र, येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविली जाईल, त्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी सल्लागार नेमून काम सुरू केले आहे. येत्या मार्च महिन्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.’’  मिळकतकराची करणार वसुली नव्या अकरा गावांमधील रहिवाशांनी गेल्या दोन वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. या कराचे सुमारे दोनशे कोटी रुपये थकले असून, त्याची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, तेव्हा कर का भरायचा, अशी भूमिका मिळकतधारकांची आहे. मात्र, चालू वर्षात ही थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. या अकरा गावांचा समावेश उरळी देवाची, फुरसुंगी, उंड्री, साडेसतरानळी, लोहगाव, आंबेगाव (बु), आंबेगाव (खु), धायरी, उत्तमनगर, शिवणे, मुंढवा (केशवनगर- उर्वरित) News Item ID:  599-news_story-1579712531 Mobile Device Headline:  समाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना आता त्या सेवा-सुविधा मिळणार आहेत. गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हद्दीलगतची अकरा गावे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेत आली. तेव्हा, ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली पायाभूत सुविधांची कामे थांबवून नव्याने कामे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ९९ कोटी रुपयांची विकासकामे होतील, अशी घोषणा आयुक्त आणि स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत   कामे झाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता गावांना पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी गावकऱ्यांचे प्राधान्य काय आहे, हेही जाणून घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्या गावांमधील गरजा लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत कामे करण्यात आली आहेत. मात्र, येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविली जाईल, त्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी सल्लागार नेमून काम सुरू केले आहे. येत्या मार्च महिन्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.’’  मिळकतकराची करणार वसुली नव्या अकरा गावांमधील रहिवाशांनी गेल्या दोन वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. या कराचे सुमारे दोनशे कोटी रुपये थकले असून, त्याची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, तेव्हा कर का भरायचा, अशी भूमिका मिळकतधारकांची आहे. मात्र, चालू वर्षात ही थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. या अकरा गावांचा समावेश उरळी देवाची, फुरसुंगी, उंड्री, साडेसतरानळी, लोहगाव, आंबेगाव (बु), आंबेगाव (खु), धायरी, उत्तमनगर, शिवणे, मुंढवा (केशवनगर- उर्वरित) Vertical Image:  English Headline:  Waiting for the villages included in the municipality will end Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पाणी water आरोग्य health शिक्षण education अर्थसंकल्प Search Functional Tags:  पुणे, पाणी, Water, आरोग्य, Health, शिक्षण, Education, अर्थसंकल्प Twitter Publish:  Meta Description:  Waiting for the villages included in the municipality will end Marathi News: गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 22, 2020

समाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार पुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना आता त्या सेवा-सुविधा मिळणार आहेत. गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हद्दीलगतची अकरा गावे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेत आली. तेव्हा, ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली पायाभूत सुविधांची कामे थांबवून नव्याने कामे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ९९ कोटी रुपयांची विकासकामे होतील, अशी घोषणा आयुक्त आणि स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत   कामे झाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता गावांना पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी गावकऱ्यांचे प्राधान्य काय आहे, हेही जाणून घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्या गावांमधील गरजा लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत कामे करण्यात आली आहेत. मात्र, येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविली जाईल, त्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी सल्लागार नेमून काम सुरू केले आहे. येत्या मार्च महिन्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.’’  मिळकतकराची करणार वसुली नव्या अकरा गावांमधील रहिवाशांनी गेल्या दोन वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. या कराचे सुमारे दोनशे कोटी रुपये थकले असून, त्याची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, तेव्हा कर का भरायचा, अशी भूमिका मिळकतधारकांची आहे. मात्र, चालू वर्षात ही थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. या अकरा गावांचा समावेश उरळी देवाची, फुरसुंगी, उंड्री, साडेसतरानळी, लोहगाव, आंबेगाव (बु), आंबेगाव (खु), धायरी, उत्तमनगर, शिवणे, मुंढवा (केशवनगर- उर्वरित) News Item ID:  599-news_story-1579712531 Mobile Device Headline:  समाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना आता त्या सेवा-सुविधा मिळणार आहेत. गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हद्दीलगतची अकरा गावे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेत आली. तेव्हा, ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली पायाभूत सुविधांची कामे थांबवून नव्याने कामे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ९९ कोटी रुपयांची विकासकामे होतील, अशी घोषणा आयुक्त आणि स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत   कामे झाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता गावांना पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी गावकऱ्यांचे प्राधान्य काय आहे, हेही जाणून घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्या गावांमधील गरजा लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत कामे करण्यात आली आहेत. मात्र, येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविली जाईल, त्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी सल्लागार नेमून काम सुरू केले आहे. येत्या मार्च महिन्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.’’  मिळकतकराची करणार वसुली नव्या अकरा गावांमधील रहिवाशांनी गेल्या दोन वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. या कराचे सुमारे दोनशे कोटी रुपये थकले असून, त्याची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, तेव्हा कर का भरायचा, अशी भूमिका मिळकतधारकांची आहे. मात्र, चालू वर्षात ही थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. या अकरा गावांचा समावेश उरळी देवाची, फुरसुंगी, उंड्री, साडेसतरानळी, लोहगाव, आंबेगाव (बु), आंबेगाव (खु), धायरी, उत्तमनगर, शिवणे, मुंढवा (केशवनगर- उर्वरित) Vertical Image:  English Headline:  Waiting for the villages included in the municipality will end Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे पाणी water आरोग्य health शिक्षण education अर्थसंकल्प Search Functional Tags:  पुणे, पाणी, Water, आरोग्य, Health, शिक्षण, Education, अर्थसंकल्प Twitter Publish:  Meta Description:  Waiting for the villages included in the municipality will end Marathi News: गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2tGKJgk

No comments:

Post a Comment