नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही - उद्धव ठाकरे मुंबई - नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. नाइट लाइफ राज्यात सरसकट  राबवणे योग्य होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती असते. माझ्या मतानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकेल. मात्र मला ‘नाइट लाइफ’ हा शब्द आवडत नाही, असेही ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1579660936 Mobile Device Headline:  नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. नाइट लाइफ राज्यात सरसकट  राबवणे योग्य होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती असते. माझ्या मतानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकेल. मात्र मला ‘नाइट लाइफ’ हा शब्द आवडत नाही, असेही ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  I hate the word nightlife uddhav thackeray सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency उद्धव ठाकरे mumbai मुख्यमंत्री uddhav thakare ऍप aditya thakare Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, ऍप, Aditya Thakare Twitter Publish:  Meta Description:  I hate the word nightlife uddhav thackeray पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 21, 2020

नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही - उद्धव ठाकरे मुंबई - नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. नाइट लाइफ राज्यात सरसकट  राबवणे योग्य होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती असते. माझ्या मतानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकेल. मात्र मला ‘नाइट लाइफ’ हा शब्द आवडत नाही, असेही ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1579660936 Mobile Device Headline:  नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. नाइट लाइफ राज्यात सरसकट  राबवणे योग्य होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती असते. माझ्या मतानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकेल. मात्र मला ‘नाइट लाइफ’ हा शब्द आवडत नाही, असेही ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  I hate the word nightlife uddhav thackeray सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency उद्धव ठाकरे mumbai मुख्यमंत्री uddhav thakare ऍप aditya thakare Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, ऍप, Aditya Thakare Twitter Publish:  Meta Description:  I hate the word nightlife uddhav thackeray पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2TLvBsF

No comments:

Post a Comment